कच्चा कांदा लसूण खाल्ल्याने तोंडाला येणारा वास पळवा मिनिटांत; जाणून घ्या
हॅलो आरोग्य ऑनलाईन| मस्त मटण, चिकन, झुणका, ठेचा आणि मुख्य म्हणजे भाकरी असली का त्यासोबत लागतो तो कच्चा कांदा. कारण कच्चा कांदा खाल्ला नाही तर जेवण जरा अपूर्णच वाटत नाही का? पण मग यामुळे तोंडाला येणारी दुर्गंधी चारचौघात ओशाळपणा आणते. अगदी तोंड खोलायला सुद्धा लाज वाटते. याचे कारण म्हणजे आपल्या तोंडातून अतिशय घाणेरडा वास येतो ज्यामुळे लोक आपल्याकडे वेगळया नजरेने पाहून अंतर ठेवतात. याशिवाय अनेकांना कच्चा लसूण देखील खाण्याची सवय असते. मग काय हेसुद्धा अगदी तसचं. कुबट वास आणि बाहेर जायची वेळ आली की मग कपाळावर आठ्या. यामुळे अनेकांना असे वाटते की आपण कच्चा कांदा लसूण खाऊन चारचौघात गेलो आणि बोलल्यावर वास आला तर आपली प्रतिमा खराब होईल. तुम्हालाही ही भीती सतावतेय का? मग चिंता नको. कारण आज आम्ही तुम्हाला यावर सोप्पे असे मार्ग सांगणार आहोत ज्यामुळे तुम्हाला कच्चा कांदा किंवा लसूण खाल्ल्यावर सुद्धा बोलायची भीती वाटणार नाही. जाणून घ्या खालीलप्रमाणे:-
वरील कोणताही उपाय कच्चा कांदा आणि लसणीचा तोंडाला येणारा वास घालवण्यासाठी गुणकारी आहे. त्यामुळे नक्की आजमावून पहा.