Pigmentation
| | | |

चेहऱ्यावर वांग येणे म्हणजे काय? ते घालवण्यासाठी आहारात ‘हे’ खा; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। आपल्या शरीरातील रंगद्रव्य निर्माण करणाऱ्या पेशींमुळे त्वचेला रंग प्राप्त होतो. ज्याला मेलानोसाईट्स म्हणतात. मेलानोसाईट्स मेलनिनचं उत्पादन करतात आणि त्या उत्पादन दर्जानुसार त्वचेला रंग मिळतो. दरम्यान जेव्हा मेलानोसाईट्स प्रभावित होतात तेव्हा त्वचेतील काही भागात मोठ्या प्रमाणात मेलनिन तयार होत असत. त्यामुळे त्वचेचा काहीसा भाग इतर भागाच्या तुलनेत गडद दिसतो. या स्थितीला चेहऱ्यावर वांग येणे असे म्हणतात. अगदी सोप्प्या भाषेत सांगायचं म्हणजे, ही एक अशी स्थिती आहे ज्यामध्ये त्वचेच्या रंगात असमानता दिसून येते.

वांग येण्याची कारणे

चेहऱ्यावर वांग येण्याची अनेक कारणं असू शकतात. यात प्रामुख्याने खालील कारणांचा समावेश होतो.

1. सूर्याची हानीकारक किरणे

2. हार्मोनल इम्बॅलन्स

3. डिजिटल स्क्रीनचा अधिक वापर

4. बर्थ कंट्रोल पिल्स

5. फेशियल हेअर रिमूव्हल

6. औषधांचा दुष्परिणाम

० वांगचे प्रकार –


चेहऱ्यावरील वांग घालवण्यासाठी खालील पदार्थांचा आहारात समावेश करा

यासोबत चेहऱ्यावरील वांग दूर करण्यासाठी दूध- दुग्धजन्य पदार्थ, साखर, तळलेले पदार्थ, साधी कर्बोदके, कॉफी आणि कॅफिनेटेड पदार्थांचा आहारात कमी समावेश करा.