उष्माघात म्हणजे नेमके काय ?
हॅलो आरोग्य ऑनलाईन । अनेक वेळा आपल्याला उष्माघाताचा त्रास हा जाणवायला सुरुवात होतो. त्यामुळे आपल्या शरीराचे तापमान वाढते. लहान मुलांना जर उष्मघाताचा त्रास हा जास्त प्रमाणात असला तर मात्र आपल्याला मुलांची खूप काळजी घ्यावी लागते. उष्माघाताची लक्षणे नेमकी काय आहेत. आणि त्यांच्यासाठी कश्या पद्धतीने काळजी घेतली पाहिजे हे जाणून घेऊया …..
— जर बाळाला ताप हा १०० डिग्री पेक्षा जास्त असेल तर अश्या वेळी बाळाला उष्माघात याचा आजार आहे हे समजावे. त्यावेळी योग्य डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्याच्यावर औषधोपचार केला जावा.
— उन्हाळाच्या दिवसांत जर बाळ एका ठराविक खोलीतच राहत असेल तर समजून जावे कि, बाळाला उष्माघाताचा त्रास हा जास्त प्रमाणात जाणवत आहे.
— जर तुमच्या मुलांला उष्माघात चा त्रास हा जास्त होत असेल तर त्यावेळी मात्र बाळाची नाडी हि काही मिनिटांसाठी मोजलेली असावी त्यामुळे आपल्याला आपल्या बाळाच्या तापावरची माहिती मिळते.
—- जर तुमच्या मुलाची त्वचा हि ज्यावेळी गरम लागते अश्या वेळी आपण मुलांच्या शरीराला मालिश करावे . त्यामुळे मुलाला तापाचे प्रमाण हे कमी होऊ शकेल.
—– उष्मघातात मुलांना चक्कर येणे वगैरे अश्या समस्या या जास्त प्रमाणात जाणवू शकतात.
— लहान मुलांना दररोज काही प्रमाणात पाणी दिले गेले पाहिजे.