झोपताना मात्र या वस्तू कधीच ठेवल्या जाऊ नयेत सोबत
हॅलो आरोग्य ऑनलाईन । आपल्याला दररोज च्या कामकाजात वेळ कसा निघून जातो ते कळत नाही . पण जर कधी कधी कामाचा लोड जास्त असेल तर मात्र झोप येत नाही. झोप येत असेल तर त्यावेळी मात्र आपल्या उश्याला या वस्तू ठेवल्या गेल्या नाही पाहिजेत . त्यामुळे आपली झोप हि नीट होत नाही. अचानक कधी कधी आपल्याला वाईट स्वप्न पडणे , अचानक रात्री जाग येणे , अचानक उठून बसने या समस्या जर जाणवत असतील तर त्यावेळी मात्र आपण झोपताना अलर्ट राहिले पाहिजे.
—-. रात्री झोपताना पैशांचे पाकीट आणि औषधी उशीखाली किंवा डोक्याजवळ ठेवून झोपू नये.
— रात्री झोपताना कधीही पिण्याच्या पाण्याचे भांडे डोक्याच्या अगदी जवळ ठेवून झोपू नये. यामुळे चंद्र ग्रह प्रभावित होतो आणि मानसिक आजार निर्माण होऊ शकतात.
— झोपण्यापूर्वी चप्पल-बूट कधीही बेडच्या खाली किंवा डोक्याजवळ ठेवून झोपू नये. यामुळे नकारत्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो.
—- . जर तुम्ही तुमच्या गाडी, ऑफिस किंवा घराच्या चाव्या सोबत घेऊन झोपत असाल तर यामुळे चोरी होण्याचा धोका वाढतो.
— मोबाईल, लॅपटॉप या वस्तू आपल्या अंथरुणापासून दूर ठेवल्या पाहिजेत . त्यानंतरच झोपावे .
— कोणत्याही प्रकारचे तेल डोक्यजवळ ठेवून झोपू नये. तेल डोक्याजवळ ठेवून झोपल्यास विविध प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागू शकते.
— झोपताना अंथरुणासमोर आरसा राहणार नाही या एका गोष्टीकडे नेहमी विशेष लक्ष द्यावे. या दोषामुळे रोग उत्पन्न होतो आणि पती-पत्नीमध्ये वादही होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे रात्री झोपताना कधी सुद्धा नकारात्मक झाले नाही पाहिजे .