बाळाला पोटावर झोपण्यासाठी काही मार्गदर्शन तत्वे
हॅलो आरोग्य ऑनलाईन । बाळ हे जर पोटावर झोपत असेल तर मात्र बाळाला पोटाच्या समस्या या जास्त वाढत असतात . त्यामुळे बाळाला जास्त वेळ पोटावर झोपू देऊ नये . पण जर बाळाला जास्त वेळ पोटावर झोपायची आवड असेल तर मात्र बाळाची झोपण्याची स्थिती आणि बाळाची हालचाल याकडे लक्ष दिले गेले पाहिजे . बाळ जर जास्त वेळ झोपत असेल तर मात्र कोणत्या प्रकारची काळजी हि घेतली गेली पाहिजे याची माहिती घ्या .
बाळ जर पोटावरून पुढे पुढे सरकत असेल तर अशा वेळी बाळासाठी खाली घट्ट गादी हि वापरली गेली पाहिजे . त्यामुळे बाळाला पुढे सरकण्यास जागा मिळू शकते . बाळाला झोपवतांना कोणत्याही ठिकाणी म्हणजे सोफा . बेड चा एकदा कोपरा याचा वापर करू नका त्यामुळे बाळाला हालचाल करण्यास वाव मिळू शकतो . त्यामुळे श्वासाच्या समस्या या निर्माण होणार नाहीत . तज्ञ लोकांच्या मतानुसार बाळ झोपेत असेल त्यावेळी मात्र त्याच्या जवळपास खूप सारे साहित्य ठेवले जाऊ नये . बाळ जर झोपेत असेल तर त्यावेळी त्याला क्रिब मध्ये ठेवू नका त्यामुळे श्वास गुदमरण्याची शक्यता हि जास्त असू शकते .
बाळ ज्या खोलीत झोपले आहे त्या ठिकाणचे तापमान हे योग्य आहे का ते तपासून घ्या . बाळाला जास्त गरम होत असेल त्या ठिकाणी बाळाला झोपायला देऊ नका . तसेच बाळ गरमीच्या ठिकाणी झोपत असेल तर त्यावेळी मात्र बाळाला छोटी कपडे घालावीत. खोलीचे तापमान हे कमीत कमी २५ ते २७ डिग्री ठेवले गेले पाहिजे . बाळाचे डोके झाकण्याचे मात्र टाळा. त्यामुळे जीव गुदमरू शकतो किंवा जास्त प्रमाणात घाम हा येऊ देऊ नका . अनेक वेळा बाळाला काहींना काहींना हातात किंवा तोंडात पकडून बाळाला झोपण्याची सवय असते , कधी कधी जर बाळाची चोखणी जर पडत असेल तर बाळ डिस्टर्ब होते . त्यामुळे शांत झोप हि लागत नाही . त्यामुळे चोखणी टाळा