वयात आलेल्या प्रत्येकी दहा मुलीनंतर एकीला हा त्रास हा होतोच
हॅलो आरोग्य ऑनलाईन । ज्यावेळी मुली या वयात येतात. म्हणजे त्याच्यामध्ये अनेक हार्मोनल्स बद्धल हे होताना दिसतात. एका ठराविक वयानंतर महिलांच्या शरीरात अनेक बदल झालेले लक्षात येतात. त्यांच्यामध्ये झालेल्या हार्मोन्स बदलामुळे त्यांना आयवोरी पॉलिस्ट्रियलच्या समस्या जाणवू लागतात . ठराविक वर्षानंतर त्यांच्या शरीरात इंफ्लामेंटरी रेट हा कमी होत जातो. त्यामुळे स्त्रियांच्या शरीरातील जेनेरिक समस्या या निर्माण होतात. आणि हार्मोन्स ची पातळी हि बिघडते .
महिलांच्या शरीरात ज्यावेळी अशा काहीश्या समस्या या निर्माण होतात. त्यावेळी असा आजार काहीसा जेनेटिक असू शकतो. परंतु त्याचबरोबर अशा आजारांच्या समस्या या लठ्ठपणा , वजन कमी असणे , अनियमित मासिक पाळी , शरीरातून अवेळी होणारे ब्लीडींग, डोकेदुखी , स्कीन समस्या , अशा अनेक समस्या या निर्माण होत असतील तर त्यामुळे दहापैकी एका महिलेला ओव्हरी इन्फल्मेटरी च्या समस्या या जाणवतात. अशा समस्या या निर्माण झाल्यानंतर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
महिलांनी आपल्या आहारात हिरव्या पालेभाज्या, फळे तसेच कडधान्ये याचा वापर हा केला जावा. महिलांनी आपल्या आहारात जास्त तळलेले पदार्थ खाल्ले जाऊ नयेत. त्यामुळे इतर समस्या या निर्माण होऊ शकतात. महिलांनी असा काहीसा त्रास हा जास्त जाणवत असेल तर त्यावेळी मात्र मद्यपान किंवा ध्रुमपान यांसारख्या गोष्टींच्या आहारी जाऊ नये .