लोकांच्या शरीरात म्हणूनच ‘व्हिटॅमिन डी ची होतेय कमतरता
हॅलो आरोग्य ऑनलाईन । आत्ताचा काळात लोकांच्या शरीरामध्ये जास्त प्रमाणात व्हिटॅमिन ची कमतरता हि जास्त प्रमाणात जाणवायला सुरुवात होते. कोरोनाच्या काळात हि आपली प्रतिकार शक्ती वाढण्यासाठी आपल्या आहारात योग्य पदार्थांचा समावेश असला पाहिजे. कोरोनाच्या काळात सुद्धा आपल्या शरीरात व्हिटॅमिन डी ची कमतरता योग्य प्रमाणात असले पाहिजे.
लोकांच्या शरीरातील व्हिटॅमिन डी ची कमतरता याचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. याचे कारण म्हणजे लोकांच्या राहणीमानात झालेले बदल आणि लोकांमधील असलेले मायग्रेशन चे प्रमाण हे वाढत जाते. कदाचित अनेक वेळा व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे अनेक वेगवेगळे आजार व्हायला सुरुवात होऊ शकते. हृद्यासंबंधी अनेक आजार व्हायला सुरुवात होऊ शकते. ज्या भागात अल्ट्रा वायलेट च्या किरणांचा समावेश आहे जास्त आहे त्याचा भागात व्हिटॅमिन डी ची कमतरता हि कमी नाही. त्यामुळे बाहेरच्या भागातील लोक सुद्धा आपल्याला भारतात येऊन व्हिटॅमिन डी चा पूर्णपणे लाभ घेतात.
व्हिटॅमिन ‘डी’ हे शरीरात त्याच वेळी जास्त निर्माण होते ज्यावेळी आपण जास्त प्रमाणात सूर्यप्रकाशात येतो. कोवळ्या उन्हात आपण बराच वेळ जर बसलो तर मात्र आपल्याला व्हिटॅमिन डी चे प्रमाण हे जास्त मिळते. अनेक वेळा कामाच्या निमित्त्ताने आपण घराच्या बाहेर अजिबात पडत नाही . घरातले काम कोव ऑफिस त्यामुळे उन्हात जाण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही त्यामुळे या लोकांच्या शरीरात व्हिटॅमिन डी चे प्रमाण हे कमी कमी होत जाते.