tamarind
|

काय सांगता, चिंचेने कमी होते नपुंसकता

हॅलो आरोग्य ऑनलाईन । चिंच या फळाचा बहार हा काही ठराविक ऋतूंमध्येच असतो. चिंच जर दिसली किंवा नुसती आठवण जरी झाली तरी त्यावेळी आपल्या तोंडाला पाणी सुटण्याची वेळ येते. चिंच हि खूप आंबट असते, तरी सुद्धा ती खाण्याची इच्छा निर्माण होते. या चिंचेमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत . त्यामुळे आपल्याला चिंचेच्या वापर हा आहारात पण करतो. अनेक पदार्थांमध्ये चिंचेचा  वापर हा केला जातो. त्यामुळे त्या पदार्थाना विशेष प्रकारची चव येते . एक विशिष्ट प्रकारच्या चवीमुळे आहारात चिंचेचा वापर हा केला जातो. जाणून घेऊया चिंचेचे असलेले महत्व…

चिंच हि आहारातील पोषक घटक वाढवण्याचे काम करते ज्या पुरुषांना नपुंसकता याचा त्रास असेल तर त्यावेळी आहारात चिंचेचा वापर हा केला जावा. चिंचेमुळे नपुंसकता हि कमी कमी होऊ शकते. अनेक पुरुषांना याचा त्रास असेल तर अश्या वेळी आपण आपल्या आहारात चिंचेच्या आत असलेले चिंचोके हे वाटण तयार करून ती दुधाच्या सोबत घेतली जावी त्यामुळे काहीच दिवसांत पुरुषांच्या शरीरात बदल झालेले आढळून येतील .

त्याचबरोबर काही प्रमाणात ओवा आणि चिंचेच्या बिया आणि काही प्रमाणात गूळ याचा वापर हा तुपात भाजून हा केला जावा. त्याची पावडर तयार करून ती दररोज सकाळ संध्याकाळ आहारात दुधासोबत घेतली जावी. कावीळ झालेल्या रुग्णाला सुद्धा त्याचा वापर हा योग्य प्रमाणात केला गेला पाहिजे. आपल्या आहारात चिंचेच्या पानांचा वापर हा उकळत्या पाण्यात टाकून केला जावा . त्यामुळे कावीळ सारखा आजार हा कमी कमी होत जातो.