Benefits of Ayurvedic Ashwagandha

आयुर्वेदीक अश्वगंधा याचे असणारे फायदे

हॅलो आरोग्य ऑनलाईन । आपल्या शरीराला कृत्रिम वस्तूंचा वापर करण्यापेक्षा नेहमी आयुर्वदिक वनस्पतींचा आणि आयुर्वेदीक घटकांचा वापर हा जास्त प्रमाणात केला गेला पाहिजे. त्यामुळे आपल्या शरीराला कोणत्याही प्रकारच्या समस्या या जास्त जाणवणार नाहीत अश्वगंधा हि वनपस्ती जास्त प्रमाणात जंगलामध्ये भेटली जाते . या वनस्पतीचे फायदे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात …

या वनस्पतीच्या वापरामुळे आपल्याला लघवीच्या ज्या काही समस्या असतील तर त्या दूर होण्यास मदत करते. बाजारात आस्कंध या नावाची मुळी हि मिळते . त्या ताज्या मुळीला जास्त घोडयांच्या लघवीचा जास्त वास हा जास्त येतो . त्यामुळे या वनस्पतीला नाव हे अश्वगंधा असे पडले आहे. प्राचीन काळापासून या वनस्पतीचा वापर हा वेगवेगळ्या आजारांसाठी केला जातो यांच्यापासून वेगवेगळ्या प्रकारची औषधे बनवली जातात. पुरुषांना नेहमी पॉवरफुल राहण्यासाठी या वनस्पतीचा वापर हा केला जातो.

अशवगंध या वनस्पतीची भुकटी काढून त्याच्यापासून वेगवेगळ्या प्रकारची औषधे घेतली जातात. या औषधांच्या प्रभावामुळे अनेक आजार दूर होण्यास मदत होते. संधिवाताच्या समस्या या जास्त असतील अश्या वेळी त्याचा वापर केला जातो. आयुर्वेदीक औषधांमध्ये या वनस्पतीच्या मिश्रणाची गोळी वापरली जाते. त्यामुळे बऱ्याच समस्या या दूर होत जातात.