masaj

आयुर्वेदीक कांस्य मसाज चे असलेले फायदे

हॅलो आरोग्य ऑनलाईन । आपल्या दररोज च्या दिनक्रमात आणि धावपळीत आपल्याला आपल्या शरीराकडे द्यायला वेळच नसतो . अश्या वेळी आपल्याला मसाज करून घायला सुद्धा वेळ नसतो. पण आपल्या दररोज च्या जीवनात धावपळीच्या काळात आपल्या शरीराला काही प्रमाणात मसाज करणे आवश्यक आहे. पहिल्या काळात कांस्य मसाज हे वापरले जात असे . पण आता ती पद्धत बंद झाली आहे . आणि त्याच्या जागेवर कांस्य यंत्र आले आहे . त्याचे फायदे जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात ….

शरीरातील वाताच्या समस्या या दूर करणे , थकवा दूर करणे तसेच आपल्या शरीराला निद्रानाश याचा त्रास जास्त असेल तर तो दूर करण्यसाठी सुद्धा आपल्या शरीरासाठी कांस्य मसाज चा वापर हा केला जावा. शरीरासाठी  मसाज करणे हे खूप आवश्यक आहे. त्यामुळे शरीरावर तुकतुकी येण्यास मदत होते. आपल्या शरीराला मसाज करण्याने आपल्या शरीरावर खूप चांगला परिणाम हा जाणवायला लागते.

—- कांस्य मसाज मी करताना नेहमी खुर्चीचा वापर हा केला जातो.

— पाय स्थिर झाल्यानंतर आपल्या पायाखाली जी काही थाळी असते ती थाळी फिरवून फिरवून मसाज केली जाते.

— मसाज करण्यासाठी साजूक तूप आणि खोबरेल तेल याचा वापर हा केला जातो.

— — आपल्या पायाखाली असलेल्या थाळीला टायमर बसवला जातो. आणि त्या दृष्टीने मसाज हा केला जातो.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *