Can you tell from the color of a banana whether it is edible or not?

केळीच्या रंगावरून समजू शकते ती खाण्यास योग्य आहे कि अयोग्य ?

हॅलो आरोग्य ऑनलाईन | आपल्या आहारात केळीचा वापर हा दररोज केला गेला तरी त्याचे फायदेच आहेत . आहारात केळी खाल्याने आपल्या प्रतिकार शक्तीत वाढ होण्यास मदत होते . केळी हि आपल्या आरोग्यासाठी खूप पौष्टीक आहे . केळीचे खूप असे फायदे आहेत . लहान बाळांपासून ते मोठ्या लोकांपर्यंत सगळ्यांना केळी हि खायला आवडते. केळी आपल्या शरीराबरोबर आपल्या त्वचेला सुद्धा मेंटेन करण्याचे काम करते . पण जर तुम्ही केळीच्या कलर वरून केळी हि शरीराला योग्य आहे कि अयोग्य हे ओळखू शकता.

—- पिवळ्या केळी मऊ आणि जास्त गोड असतात. या मध्ये साखरेचे प्रमाण जास्त असतात.  केळी  या  पचण्याजोग्या  असतात. अतिशय पिवळी असलेली केळी खाल्ली जाऊ गेली तरी ते शरीराला योग्य आहेत .

— हिरव्या केळीच्या मदतीने आपल्या आहारात आपल्या आहारातील वेगवेगळे पदार्थ हे बनवले जातात. हिरव्या केळी कच्च्या असतात त्याचा वापर भाजी आणि चिप्स बनविण्यासाठी केला जातो.

— केळीवर असलेले तपकिरी डाग केळीचे आयुष्य सांगतात तसेच हे देखील सांगतात की यामधील स्टार्च साखर बनले आहे. केळीवर जेवढे अधिक तपकिरी डाग असतात त्यामध्ये साखरेचे प्रमाण तेवढेच जास्त असते.

— काळी झालेली केळे आपल्या आहारात ठेवलीय जाऊ नयेत . म्हणून कदाचित वेगळे आजार होऊ शकतात.

— केळीवर डाग जर असतील तर मात्र ते लवकर खराब होतात. त्यामुळे डाग असलेली केळे घेऊ नयेत, कारण ती जास्त काळ टिकणार पण नाहीत .

— जी केळे हिरवी असतात. त्यांचा ती अजिबात पिकलेली नसतात . म्हणून कदाचित त्याची चव हि आंबट तुरट लागू शकते . त्यामुळे ती आहारात ठेवू नयेत .