Dietary benefits of aloe vera

कोरफडीचे आहारात असलेले फायदे 

हॅलो आरोग्य ऑनलाईन ।  कोरफड हि आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्वाची आहे.  अनेक नैसर्गिक गुणधर्मांनी  युक्त अशी कोरफड आहे . कोरफडीचा  हा खाण्याच्या पदार्थांमध्ये सुद्धा वापर केला जातो. कोरफडीचे खूप आयुर्वेदीक  गुणधर्म असलेली  कोरफड अनेक वेगवेगळ्या उपायांसाठी  वापरली जाते . त्याचे फायदे सुद्धा खूप आहेत . कोरफडीचा गर हा आपल्या चेहऱ्यासाठी सुद्धा फार फायदेशीर आहे.  कोरफडीचा वापर हा सौदर्यप्रसाधने यासाठी सुद्धा वापर केला जातो. सौदर्य प्रसाधने हे कोरफडीच्या साहयाने तयार केली जातात .त्याच्यामध्ये अनेक प्रकारची प्रथिने आणि जीवनसत्त्व असतात.

दररोज एक ग्लास कोरफड हि आपल्या आहारात घेतली पाहिजे त्याचा रस सुद्धा आरोग्यवर्धक असतात. त्यामुळे प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत करते . वारंवार आपल्या नाकातून रक्त येत असेल तर अश्या वेळी आपण आपल्या आहारात कोरफडीचा रस हा जास्त प्रमाणात घेतला पाहिजे . कोरफडीच्या गरामध्ये ज्यूस मध्ये प्रोटिन्स खूप असतात . चेहऱ्यावर जर काळे डाग असतील तर त्यावेळी कोरफडीचा रस हा सुद्धा आपल्या चेहऱ्यावर खूप प्रभावीपणे काम करते .

ज्यावेळी जर आपल्याला खूप त्रास होत असेल तर त्यावेळी कोरफडीचा रस हा खूप प्रभावी आहे . आपल्या चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करायच्या असतील तर त्यावेळी आपल्या चेहऱ्यावर कोरफडीचा गर  लावावा . हा  गर आपल्या त्वचेला मुलायम बनवण्यास मदत करते . आपल्या केसांच्या वाढीसाठी सुद्धा कोरफड हि लाभकारक आहे . आपल्या आहारात औषध म्हणून कोरफडीचा वापर केला जातो.