Curd
| |

दही खाण्याचे नियम पाळा अन्यथा आरोग्याचे होईल नुकसान; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। दही आरोग्यासाठी उत्तम आहे. मात्र दही खाण्याचेही नियम आहेत. ज्यांचा आयुर्वेदात उल्लेख केलेला आहे. आयुर्वेदानुसार, दही खाताना हे नियम पाळले नाहीत तर आरोग्याचे नुकसान होते. दही हे रिबोफ्लेविन, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी-6, व्हिटॅमिन बी-12 आणि पॅन्टोथेनिक ऍसिडने परिपूर्ण असते. शिवाय त्यामध्ये भरपूर लॅक्टिक ऍसिड असते. जे पोषक तत्वांचे शोषण करण्यास मदत करते. दह्याचा वापर दही-भात, दही साखर, दही रायता बनवण्यासाठी होतो.

Curd

लैक्टोजसोबत कॅल्शियम आणि फॉस्फरसच्या गरजा पूर्ण करण्यासाठी दही चांगला पर्याय आहे. कारण दुधातील लॅक्टोजचे रूपांतर लॅक्टिक ऍसिडमध्ये एन्झाईम्सच्या मदतीने होते. जे आंबलेल्या म्हणजेच फर्मेन्टेड बॅक्टेरियात आढळते. आयुर्वेदानुसार दही चवीला आंबट, प्रकृतीने उष्ण असतेच शिवाय ते पचायला खूप वेळ लागतो. म्हणून दही खाताना आयुर्वेदात सांगितलेल्या चुका करू नयेत. या चुका कोणत्या ते जाणून घ्या खालीलप्रमाणे:-

वरील नियमांचे पालन करा आणि मस्त खा.. स्वस्थ रहा.