constipation
| | |

घरगुती उपायांनी मिळवा बद्धकोष्ठतेपासून आराम; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। चविष्ट आणि चमचमीत जेवण पाहिलं कि तोंडाला पाणी सुटतं ना..? मग काय जोपर्यंत जेवणावर ताव मारत नाही तोपर्यंत मन आणि पोट शांत होत नाही. अशावेळी आपण एव्हढं खातो कि आपल्यालाच कळत नाही. जिभेचे चोचले पुरवताना याचा दुष्परिणाम मात्र आपल्या आरोग्याला भोगावा लागतो. चमचमीत, तिखट, चटकदार, तेलकट अश्या पचनाला जड असणाऱ्या पदार्थांचे सेवन केल्यास पोटाशी संबंधित विविध समस्या उदभवतात. यामध्ये पोटात दुखणे, पोट फुगणे, पोटात गॅस तयार होणे आणि बद्धकोष्ठतेसारख्या समस्या निर्माण होतात.

आपले पोट आपल्या शरीराचा अत्यंत महत्वाचा भाग आहे. त्यामुळे आपले पोट नेहमी साफ आणि व्यवस्थित असेल तर आरोग्याबाबत चिंता वाटत नाही. आपले पोट साफ नसेल तर अनेक आजारांचा सामना करावा लागतो. पोट साफ न होण्याच्या समस्येलाच बद्धकोष्ठता म्हणतात. हि समस्या एका मर्यादेनंतर पोटाच्या इतर समस्या वाढवते. बद्धकोष्ठतेतून मुक्त होण्यासाठी काही घरगुती उपाय केले तर त्यातून सुटका होते. ही समस्या सहजपणे दूर केली जाऊ शकते. त्यासाठी खाली सांगितलेले पदार्थ अत्यंत लाभदायी प्रभाव देतील.

० महत्वाची टीप :- वरील पदार्थांबरोबरच रोज एक वाटी ताज्या दह्याचा आहारात समावेश केल्यास आणखी लाभ मिळेल.