korona

Long कोविड मुळे आरोग्यावर झालेले परिणाम

हॅलो आरोग्य ऑनलाईन।  गेल्या काही महिन्यांपासून जगभरात कोविड मुळे अनेकांना खूप त्रास झाला आहे. आरोग्याबरोबर आपल्या आर्थिक घडामोडींनवर खूप जास्त प्रभाव पडलेला दिसून येत आहे. कोविड मुळे जवळपास सगळीच कुटुंबे घरात होती. प्रत्येकाच्या आरोग्यावर , मानसिक तणावावर काहींना काही फरकाने प्रभाव पडलेला आहे. कोव्हिडमुळे होणाऱ्या मानसिक त्रास हा खूप मोठ्या प्रमाणात झालेला दिसून येतो. त्यामुळे काही प्रमाणात आपल्या आरोग्यावर परिणाम झालेला आढळून आला आहे.

— थेट मेंदू किंवा चेतासंस्थेवर झालेले परिणाम आढळून आला आहे.

— हॉस्पिटल किंवा आयसीयूमधल्या विलगीकरणाचे परिणाम हे खूप मोठ्या प्रमाणात मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले.

—- दीर्घकाळ आजारपणामुळे निर्माण झालेल्या मानसिक समस्या यामुळे मानसिक स्थैर्य लाभले नाही.

— अनेकांचे आर्थिक स्थैर्य बिघडलले आहे.
— अनेकांच्या स्वातंत्र्यावर काही ना काही परिणाम पडला गेलेला आहे.

— मनोसोक्त पणे बाहेर फिरायला जाणे अवघड होऊन बसले आहे.

— अनेकांचे जॉब गेल्याने काहींना आर्थिक संकटाना तोंड दयावे लागत आहे.

— व्यवसाय या गोष्टींमुळे पैश्यांची चणचण निर्माण झाली आहे.