Sex Tips

IMP टिप्स : सेक्स करताना स्त्रीला अतीव सुखाचा आनंद कसा मिळतो? जाणून घ्या

हॅलो आरोग्य ओनलाईन । सेक्सची इच्छा प्रत्येकाच्या मनात असते. प्रत्येकाला सेक्सचा पुरेपूर आनंद घ्यायचा असतो. पण या काळात सर्व प्रकारचे प्रश्न मनात येत राहतात. लैंगिक उत्तेजनाचा पहिला संदेश मेंदूला मिळतो. त्यानंतर सर्व नसांमध्ये रक्त वेगाने वाहू लागते. मात्र सेक्स करताना जोडीदाराच्या गरजांची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. अनेकदा सेक्सबद्दल उघडपणे बोलणं गैर समजलं जातं. परंतु सेक्स हि आपल्या शरीराची खूप महत्वाची गरज असते हे ध्यानात घेणे गरजेचे आहे. तसेच आरोग्यसाठी सेक्स महत्वाचं योगदान देतो. आज आपण सेक्स करताना स्त्रीला नक्की कसा आनंद मिळतो हे जाणून घेणार आहोत.

सेक्स करताना कोणती पोझिशन घ्यावी याबाबतही अनेकांना खूप प्रश्न असतात. काहीजण पॉर्न व्हिडीओ पाहून तशा पोज ट्राय करताना दिसतात. मात्र असे करणे चुकीचे आहे. तुम्हाला प्रत्येकच गोष्ट चांगली जमेल असं नाही. सेक्स करताना तुमच्याकडून एखादी गोष्ट चुकली तर त्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स कमी होतो. तुमच्या पार्टनरला कमी कॉन्फिडन्स मध्ये संभोग करणे आवडणार नाही हे लक्षात घ्या. तेव्हा सेक्स करताना अशी कोणतीच गोष्ट करून नका ज्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स कमी होईल.

सेक्स करताना स्त्रीला अतीव सुखाचा आनंद मिळतो कसा?

संभोग हि प्रत्येकाची शारीरिक गरज असते. यामध्ये संभोगातून मिळणार आनंद माणसापेक्षा स्त्रीला अधिक असतो असे तज्ञ सांगतात. त्यामुळेच स्त्रीला आनंद कसा मिळतो हे जर कळले तरच तुम्ही तुमच्या पार्टनरला खुश ठेऊ शकता.

काही स्त्रियांना हळुवारपणे संभोगकरने पसंद असते. तर काहींना वेगाने. बऱ्याचदा हि गोष्ट त्या स्त्रीच्या मूडवर अवलंबून असते. तेव्हा तुमच्या पार्टनरचा मूड समजून घेऊन त्यानुसार सेक्सची पद्धत ठरवणे गरजेचे आहे.

अनेकदा स्त्रियांना आपल्या पार्टनरने मानेला किस करणे आवडते. तज्ञ असे सांगतात कि मानेला किस केल्याने स्त्रियांची कामुक भावना वाढते. त्यामुळे सेक्स करण्यापूर्वी थोडावेळ फोरप्लेसाठी देणे खूप गरजेचे आहे.

At what age should girls wear bras?

संभोगा दरम्यान प्रत्येक स्त्रीची तृप्ति सारखी नसते. प्रत्येक स्त्रीचा कामोत्तेजनाचा अनुभव वेगळा असतो. तसेच, स्त्रीला असे वाटते की तिचे गर्भाशय एकदा उघडते आणि नंतर बंद होते. यामध्ये अनेक महिला सेक्स करताना ओरडतात. तेव्हा तुम्ही अशावेळी तुमच्या पार्टनरला आवाजानेच साथ देणे गरजेचे असते. स्त्रियांना यावेळी आपल्या पार्टनरने त्यांच्या नावाने आवाज दिला तर जास्त आवडते.

स्त्रिया सेक्स करताना कमालीच्या डोमिनंट होतात. तर काही स्त्रियांना आपला पार्टनर डॉमिनंट पोजमध्ये हवा असतो. तुमच्या पार्टनरला नक्की काय आवडतं हे तुम्ही समजून घेणं खूप गरजेचं आहे.

सेक्स करताना काही महिलांना हलकेसे गाणे लावलेले आवडते. तेव्हा तुम्हीही सेक्स करताना एखादं गाणं गुणगुणलात किंवा मोबाईलवर हलकंसं गाणं लावलात तर तुमच्या पार्टनरचा आनंद द्विगूणिक करण्यात तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल. गाण्यामुळे माणूस अधिक उत्साही होतो. उत्साह वाढल्याने कामोत्सना वाढीस लागून अधिक आंनद घेता येतो.

Sleeping On The Floor

सेक्स करण्यापूर्वी तुमचा मोबाईल एरोप्लेन मोडवर टाकलात तर उत्तम. कारण अनेकदा तुम्ही सुखाच्या सर्वोच्च शिखरावर असताना कोणाचा तरी फोन येऊन रिंग वाजते. यामुळे तुमच्या पार्टनरचा मूड डाऊन होण्याची शक्यता असते. स्त्रियांना अशावेळी कोणीतरी डिस्टर्ब केलेले अजिबात आवडत नाही. तेव्हा तुमच्या पार्टनरला जास्त वेळ अतीव सुखाचा आनंद देण्याकरता हि काळजी घेणे खूपच गरजेचे आहे.

स्त्रियांना फिट पार्टनर नेहमी आवडतो. फिट असणे म्हणजे तुम्हाला सहा पॅक पाहिजेत असं नाही. तुमचा स्टॅमिना चांगला राहण्यासाठी जेवढं फिट असणं गरजेचं आहे तेवढं फिट तुम्ही स्वतःला ठेवायला हवं. यासाठी नियमित थोडा व्यायाम केला तर फिटनेस मेंटेन करता येऊ शकतो. हे नेहमीच लक्षात ठेवा कि तुम्ही फिट असाल तरच तुम्ही तुमच्या पार्टनरला अतीव आनंद देऊ शकता.

काही स्त्रियांमध्ये गुदद्वारापासून नाभीपर्यंत संपूर्ण योनीमार्गात गडगडण्याचा आवाज सुरू होतो. कधी कधी ही लाट मांड्यापर्यंत जाते. अशा वेळी स्त्रीच्या पराकोटीच्या आनंदाला सीमा नसते. अनेकदा महिलांना असे वाटते की त्यांच्या योनीमध्ये फुगे फुटत आहेत किंवा फटाके वाजत आहेत. हे योनीच्या आत तीव्र हालचालीचे लक्षण आहे, जे स्त्रीला आनंदाने भरते.

डॉक्टरांचे असेही म्हणणे आहे की, ज्या वेळी स्त्रीला संभोग करताना सतत कामोत्तेजना मिळत असते, त्या वेळी तिचे डोळे बंद असतात, कानात मुंग्या येतात, तसेच काहीवेळा हलकी भूकेचीही भावना होते. . अनेक महिलांना लघवी करावी लागते.

पुरुषांच्या कामोत्तेजनाच्या काळात, त्याच्या लिंगातून वीर्य स्राव होतो, ज्यामध्ये त्याला आनंद मिळतो. कामोत्तेजनाच्या अवस्थेत स्त्रीमध्ये असा कोणताही स्त्राव होत नसला तरी अनेक स्त्रियांमध्ये गर्भाशयातून कफसारखा पदार्थ बाहेर पडतो आणि संपूर्ण योनीमार्गाला ओलसर करतो. या स्रावात स्निग्धता असते. या गोष्टींची चांगली काळजी घ्या आणि सेक्सचा पुरेपूर आनंद घ्या.