Sex Power
|

SEX POWER : ‘हि’ वनस्पती वाढवू शकते तुमची लैगिक क्षमता

Sex Power ।  सद्याच्या धावपळीच्या काळात लोकांना एकमेकांना वेळ नाही. आपल्या स्वतःसाठी जरी वेळ काढायचा म्हंटलं तरी दहा वेळा विचार करावा  लागतो. पूर्वीच्या काळात अनेक स्त्रिया केल्या जात  होत्या. सद्याच्या काळात एका पत्नीला सुखी ठेवणे पतीला अवघड जाते. पूर्वीचे राजे हे विविध आयुर्वेदिक औषध खाऊन आपल्या पत्नींना लैंगिक सुख देत असत. आत्ताच काळ याबाबतीत बदलला  आहे.  सर्वजण आपल्याआपल्या कामात व्यस्त असत. लैगिक गोष्टीसाठी प्रत्येक स्त्री आणि पुरुष यांना मर्यादा असतात. समाजात वावरताना अनेक मर्यादा पाळाव्या लागतात.

अनेक तरूण आपल्या पत्नींना सुख देऊ शकत नाहीत. त्यामुळे चिडचिडेपणा आणि इतर आजार देखील पाहायला मिळतात. तसेच लैंगिक सुख न मिळाल्यामुळे घरातील शांतता भंग होते व पत्नी समाधानी राहत नाही. त्यामुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाल्याचे आपण पाहिले असेल. अनेक तरुण हे आपल्या लैंगिक समस्याविषयी बोलण्यास टाळाटाळ करतात. त्यामुळे प्रचंड अडचण निर्माण होऊ शकते.

आयुर्वेदिक जडीबुटी नाव आहे अश्वगंधा..

अश्वगंधा चा वापर विविध औषधांसाठी करण्यात येतो. अश्वगंधाने आजवर अनेक आजार बरे झाल्याचे आपण पहिले असेल. त्यामुळे अश्वगंधा याचा वापर विविध औषधात करून आजारांवर मात करता येते. चला तर मग अश्वगंधाचे विविध वैशिष्ट्ये जाणून घेऊ..

अश्वगंधा याचे असणारे फायदे

  1. अश्वगंधाचा वापर केल्याने आपल्या रक्तातील साखर ही नियंत्रणात राहते. त्यामुळे कुठल्याही औषधी दुकानातून अश्वगंधा पावडर आणून आपण तिचा वापर करू शकता. दुधातून किंवा पाण्यातून हे औषध सेवन करता येईल किंवा वैद्यकीय सल्ल्यानुसार आपण हे औषध घेऊ शकता.
  2. अश्वगंधामध्ये ऑंटी ऑक्सीडेंट आणि अँटी बॅक्टरियल तत्व असतात. त्यामुळे तुम्हाला प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मदत करते. तसेच इतर आजारांच्या देखील सामना यातून करता येतो.
  3. अश्वगंधाचा वापराने आपण कर्करोग देखील बरा करू शकतो. त्यामुळे कर्करोग असणाऱ्या रुग्णांनी अश्वगंधाचा वापर करावा. तसेच यासाठी डॉक्टरांचा सल्लादेखील घ्यावा.
  4. महिलांना मासिक पाळीदरम्यान अनेकदा पांढरे जाण्याची समस्या असते. अनेक वैद्यकीय डॉक्टर महिलांना अश्वगंधा घेण्यास सांगतात. अश्वगंधा वापराने यावर सहजपणे मात करता येऊ शकते.
  5. सध्याच्या जमान्यामध्ये अनेक पुरुष आणि महिलांना अपत्य होण्याची समस्या असते. याचे मूळ कारण म्हणजे फर्टिलिटी होय. अश्वगंधा मध्ये फर्टिलिटी गुण असतात. त्यामुळे अनेक डॉक्टर हे अश्वगंधा घेण्याचा सल्ला देतात.
  6. ज्या रुग्णांना कमी रक्तदाबाची समस्या आहे अशांनी अश्वगंधाचा वापर करावा.
  7. जा लोकांना कमी झोपेची समस्या आहे, अशा लोकांनी अश्वगंधाचा वापर करावा. दुधातून किंवा पाण्यातून घेतल्यास चांगली झोप येते.
  8. ज्या लोकांना लैंगिक समस्या आहे, अशा लोकांनी अश्वगंधाचा वापर करावा. यामुळे त्यांना लैंगिक समस्या चांगल्या प्रकारे हाताळता येते. तसेच ते आपल्या पत्नींना खुश ठेवू शकतात.