How to Remove Hair from Face

चेहऱ्यावरील अनावश्यक केस ‘असे’ हटवा 

 हॅलो आरोग्य ऑनलाईन ।  चेहरा हा सुंदर दिसण्यासाठी बाजारात आजकाल नवीन नवीन प्रॉडक्ट चा समावेश  केला जात आहे. चेहरा हा प्रत्येकाला नितळच हवा असतो.  चेहऱ्यावर वाढलेले पिंपल्स आणि डाग कधी एकदा कमी होतायेत म्हणून  प्रत्येक जण विशेष प्रयत्न करताना दिसत  असतात.  पण  ज्यावेळी चेहऱ्यावरचे डाग आणि पिंपल्स नको असतात. त्याचा वेळी चेहऱ्यावर तयार  असणारे केस सुद्धा नकोसे वाटतात. अचानक चेहऱ्यावर केस दिसून लागले तर मूड ऑफ नक्कीच होतो. गालाच्या किनाऱ्यावर अथवा ओठांवर  किंवा  मुलींना ओठांच्या वरच्या भागात  येणारे  हे केस आवडत नाहीत. त्यावर  उपाय म्हणून वेगवेगळ्या प्रकारच्या क्रीम या वापरल्या जातात. How to Remove Hair from Face

आपल्या चेहऱ्यावर असलेले अनावश्यक केस  दूर करण्यासाठी   चेहऱ्यावर वॅक्सिंग अथवा थ्रेडिंग करून घेतले जाते. पण  हि जरी गोष्ट योग्य असेल पण तरीही त्यामुळे त्रास हा जास्त जाणवतो.  पण काही घरगुती उपाय केले तर मात्र कदाचित काही प्रमाणात तरी केस निघण्यास मदत होऊ शकते.  चेहरा पुन्हा तितकाच चमकदार करू शकता.  तसेच घरगुती  उपायांनी  आपले केस  काढले तर मात्र तुमच्या  चेहऱ्यावर लवकर केस येणार नाहीत. How to Remove Hair from Face

घरगुती उपाय –

  • अंड तोडून त्याचा सफेद भाग एका वाटीमध्ये घ्या. त्याचा वापर हा केसांसाठी सुद्धा केला जातो.
  • यामध्ये एक चमचा साखर आणि अर्थ चमचा मक्याचं पीठ  मिसळा.
  • हे मिश्रण ब्रशच्या सहाय्याने चेहऱ्यावर केस असतील त्या ठिकाणी लावा.
  • काही  मिनिट्स हे चेहऱ्यावर सुकू द्यावं. त्याने  केस चिकटून बसतात. ते पूर्णपणे सुकून गेल्यानंतर त्याला साफ करा.
  • कोणत्याही सुक्या अथवा रफ कपड्याने तुमचा चेहरा साफ करा आणि मग थंड पाण्याने धुवा.
  • त्यानंतर त्यावर कोणत्याही प्रकारचे क्रीम वगैरे वापरू नयेत.