How to Stay Younger
|

वयाच्या चाळीशीतही तुम्हाला तरुण दिसावे असे वाटते का? मग या Tips तुमच्यासाठी

हॅलो आरोग्य ऑनलाईन । अनेक वेळा आजूबाजूला असे म्हंटले जाते कि , मुलींना सगळ्या गोष्टी जरी विचारल्या तर मात्र त्यांना कधी वय हे मात्र कधी विचारायचे नसते. त्यामुळे त्यांचे मानसिक खच्चीकरण हे होत असते. पण मुली या सुद्धा वयाच्या चाळीशी च्या वर्षात खुप चांगल्या प्रकारे फिट राहू शकतात . वयाच्या चाळीशीच्या वर्षी तरुणी सारखे चेहऱ्यावर तेज हवे असेल तर त्यावेळी कश्या प्रकारे काळजी घेणे अपेक्षित आहे , ते जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात …. How to Stay Younger in 40’s

वयाची ४० वर्ष गाठताना आपण स्वतःला खूप मजबूत समजणे गरजेचे असते. आरोग्याच्या दृष्टीने तुम्हाला खूप वेगवेगळ्या गोष्टीना सामोरे जायला लागू शकते. त्यामुळे मनात कोणतीही भीती न बाळगता परिपूर्ण पद्धतीने जीवन जगता आले पाहिजे. वयाच्या ४० व्या वर्षी सुद्धा अनेक लोक जगण्याची नवीन उमेद घेऊन जगत असतात. त्यासाठी मनाची तयारी आणि काही ग्रह बाजूला ठेवून जगता आले पाहिजे. चाळीस हा एक अंक आहे . तो अंक हा वयाचा असो किंवा जगण्याच्या पद्धतीतला त्यामुळे नेहमी जगताना आनंदाने जगता आले पाहिजे. त्या काळात आपल्या शरीराबरोबर आपल्या फिटनेस ची सुद्धा काळजी घेणे आवश्यक आहे. How to Stay Younger in 40’s

वयाच्या चाळीशीमध्ये अनेकांना वेगवेगळ्या आजारांना सामोरे जायला लागू शकते. त्यामध्ये संधिवात असो किंवा इतर सुद्धा अनेक आजार बळावलेले असतात. या वयामध्ये महिलांची हाडे ठिसूळ होणे, अशा समस्या दिसून येतात, परिणामी हाडे मोडण्याचा धोका अधिक असतो. कधीकधी पचनसंस्थेचे विकार वाढून पोषण कमी होऊ लागते. भारतात हृदयरोगाच्या रुग्णांची संख्या अधिक प्रमाणात वाढताना दिसते. हे प्रमाण इतके आहे की, प्रत्येक ३३ सेकंदांत किमान एक व्यक्ती दगावताना दिसते. त्यामुळे आपले आयुष्य हे कमी आहे . तर ते आयुष्य हे आनंदाने जगण्याचा प्रयत्न करा. मित्र मैत्रिणासोबत बाहेर जाण्याचा प्लान करा. आपल्या वयातील लोकांच्या सोबत मिसळण्याचा प्रयत्न करा. How to Stay Younger in 40’s