| | |

‘या’ लोकांनी बटाटा खाल्ल्यास आरोग्याचे होते नुकसान; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। बटाटा हि एक अशी भाजी आहे जी अनेक लोक अगदी आवडीने खातात. इतकाच काय तर कोणत्याही इतर भाजीसोबत बटाटा मिसळल्यास त्या भाजीची चव आणखी वाढते. त्यामुळे आपल्याकडे बटाटा हि भाजी फार खाल्ली जाते. शिवाय बटाटा शिजतोही लवकर त्यामुळे कमी वेळात झटपट जेवण बनवायचं असेल तर बटाट्याचा वापर हमखास होतो. बटाटा खायला रुचकर आणि आरोग्यासाठीही फायदेशीर असतो हे संशोधनात सिद्ध झाले आहे. कारण बटाट्यामध्ये व्हिटॅमिन ए, पोटॅशियम, व्हिटॅमिन सी, मॅग्नेशियम, फॉस्फरस, जस्त आणि लोह यांसारख्या अनेक फायदेशीर पोषक घटक असतात. यासोबतच कार्बोहायड्रेट्स, प्रथिने, ग्लुकोज आणि अमिनो अॅसिडचे प्रमाणही आढळते. पण काही लोकांसाठी हा आरोग्यदायी बटाटा हानिकारक भूमिका बजावतो.

बटाटा हा बहुतेक सगळ्यांनाच आवडणाऱ्या भाज्यांपैकी एक आहे. यापासून बनवले जाणारे विविध पदार्थ जसे कि, बटाट्याची उकड भाजी, बटाट्याची भजी, वडापाव, बटाट्याची रस्सा भाजी, बटाट्याच्या चकत्या, बटाट्याचे साल पापड आणि अजून बरेच पदार्थ बटाट्यापासून बनविले जातात आणि मोठ्या प्रमाणात खाल्ले जातात. याशिवाय बटाट्यामध्ये काही पोषक घटकही आढळतात. परंतु जर आपल्याला आरोग्याशी संबंधित काही समस्या असतील तर बटाटा कितीही आरोग्यदायी गुणधर्मयुक्त असला तरीही बटाट्याचे सेवन करणे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. चला तर मग जाणून घेऊ या की कोणत्या समस्यांमध्ये बटाट्याचे सेवन करणे हानिकारक ठरते.

वर सांगितलेल्या समस्या जर तुम्हालाही असतील तर मित्रांनो बटाट्याने सेवन प्रामुख्याने टाळा.