kurkure

हे वाचाल तर , आपल्या मुलांना या वस्तूला खाण्यासाठी हात हि लावू देणार नाही

हॅलो आरोग्य ऑनलाईन । आपल्या आजूबाजूला असे अनेक पदार्थ आहेत कि ते खाल्यानंतर आपल्या शरीरात खूप जास्त बदल नाही पण साधारण दर्जाचे बदल हे जाणवायला सुरुवात होते. आपली लहान मुले थोडी बाहेर गेली तर चॉकलेट , आईस्क्रीम किंवा कुरकुरे असे काहीसे पदार्थ खाण्याचे जिद्ध करतात. त्यांच्या हट्टासाठी किंवा त्यांचा मूड खराब होऊ नये म्हणून त्यांच्या हो मध्ये हो मिसळत आपण त्यांना असे काहीसे पदार्थ आपण त्यांना खायला देतो. त्या वेळी आपल्या मुलांच्या आरोग्यावर किती वाईट आणि गंभीर परिणाम होत असतील याची आपल्याला कल्पना पण नसते. त्यामुळे अश्या काहीश्या पदार्थांपासून आपल्या मुलांना दूर ठेवणे हे आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहे .

आजकाल मुलांचे राहणीमान हे बदलत चालले आहे . त्यामुळे मुलांच्या खाण्यात अनेक वेगळ्या पदार्थाचा समावेश करत असल्याने मुलांच्या आरोग्यावर खूप खोल परिणाम जाणवायला सुरुवात होते . कुरकुरे हे जरी खाण्यास योग्य असतील तरी त्याचे मुलांच्या आरोग्यावर खूप वाईट परिणाम दिसून येतात. मुलांना कुरकुरे असो किंवा चिप्स असो त्या जरा चटपटीत गोष्टी असल्याने मुलांना अश्या गोष्टी  खाण्यास आवडतात. पण मात्र त्याचे दुष्परिणाम हे जास्त असतात.

मुलांना कुरकुरे जरी खायला देत असाल तर या पदार्थाचा समावेश हा जंक फूड मध्ये केला जातो. अश्या साऱ्या पदार्थांमुळे शरीरात  खूप कॉम्पलेक्स पणा जाणवायला सुरुवात होते . कुरकुरे यामध्ये कार्बन चे प्रमाण हे जास्त असते . त्याच्यामध्ये असे कोणतेच घटक नसतात. कि, त्याचा वापर हा आपल्या आरोग्याच्या दृष्टीने योग्य राहत असेल . आहारात अश्या सगळ्या पदार्थांमुळे आपल्याला योग्य प्रमाणात ऊर्जा मिळत नाहीत . कार्बन पदार्थामुळे आपले शरीर हे कमजोर होण्यास मदत सुरुवात होते .