If you want to look beautiful in pregnancy, then do a fancy look

प्रेग्नंसी मध्ये सुंदर  दिसायचे असेल, तर असा करा फॅन्सी लुक

हॅलो आरोग्य ऑनलाईन ।  आई बाबा होणे हे प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा काळ आहे. गरोदरपणात प्रत्येक आईला आपली स्वतःची काळजी घ्यावी लागते. गरोदरपणात बाळाचा  जन्म होईपर्यंत अनेक गोष्टी प्लॅन केल्या जातात . त्या काळात स्त्रियांच्या शारीरिक तसेच मानसिक आरोग्यात सुद्धा खूप बदल झालेले आढळतात  . अशा वेळी महिलांनी आपल्या आहारात योग्य पदार्थांचा  समावेश करणे गरजेचे आहे . गरोदर पणात प्रत्येक आईला हवे तसे राहता येत नाही . किंवा हवी तशी फॅशन करता येत नाही. आजकाल नॉर्मल लोक सुद्धा नेहमी वेगवेगळ्या कपड्यांचा वापर करतात . अनेक मुली गरोदर पणाच्या काळात जास्त करून मोठ्या प्रमाणात गाऊन वापरतात. अनेक  जणी करीना आणि इतर अभिनेत्रीची फॅशन करतात . त्यामुळे लुक अजून सुंदर दिसायला मदत होते . जाणून घेऊया कसा  करू शकतो लुक

करीना कपूर —

ज्यावेळी करीन पहिल्यांदा प्रेग्नंट होती. तैमूर च्या वेळी करीना ज्या प्रकारची फॅशन करायची तशीच काहीशी फॅशन करण्याचा ट्रेंड आला आहे .  त्यामुळे सगळीकडे  करीना प्रेग्नंसी  फॅशन असा ट्रेंड आला होता. करीना ज्या प्रकारची फॅशन करत होती साधारण त्याचा प्रकारची काहीशी फॅशन हि खूप ट्रेंडिंग मध्ये होती. करीना कपूर हि नवीन जनरेशन ची आयडॉल बनली गेली आहे . वर्किंग महिलांसाठी करीना कपूर ची फॅशन हि प्रेरणादायी ठरत  होती.   करीना आपल्या  प्रेग्नंसी च्या काळात जास्त करून   नेहमी लॉंग ड्रेस घालत होती.  तसेच लांब पॅंटी सुद्धा घालत होती.  प्रेग्नसी काळात लॉंग गाऊन चा वापर करावा लागतो.

अनुष्का शर्मा—

अनुष्का शर्माने तिच्या पहिल्या गरोदर पणात खूप एन्जॉय करत तिने नवनवीन कपड्यांची फॅशन केली आहे. ती नेहमी सलवार कुर्ती मध्येच जास्त वेळा दिसत होती. अनुष्काने या काळात शर्ट-स्कर्ट, डंगरी, लॉंग सूट, पजामा, वनपीस अशा अनेक प्रकारचे स्टायलिश कपडे घातले आहेत. जे तुम्ही स्टायलिश दिसण्यासाठी नक्कीच ट्राय करू शकता.अनुष्का सुद्धा सुद्धा गाऊन मध्ये अनेक वेळा दिसली आहे .