mouth smell
|

आपल्या तोंडाला फारच दुर्गंधी वास येत असेल तर ….

हॅलो आरोग्य ऑनलाईन । आपले शरीर स्वच्छ असले तर आपण सहजरित्या इतर लोकांवर आपल्या व्यक्तिमहत्वचा प्रभाव पाडू शकतो. व्यक्तिमहत्तव हे सुंदर दिसायचे असेल तर त्यावेळी आपल्या तोंडाची पण स्वछता ठेवणे गरजचे आहे. तोंडाची जर स्वछता नसेल तेर मात्र आपल्याला इतर आजारांना सुद्धा सामोरे जायला लागू शकते. तोंडाला घाण वास येत असेल तर त्यामुळे इतर आजारांना निमंत्रण मिळू शकते. त्यामुळे तोंड साफ करणे आवश्यक आहे.

तोंडाला वास न येण्यासाठी काही प्रमाणात पाणी हे सतत पिले गेले पाहिजे . त्यामुळे तोंडाची स्वछता हि खूप चांगल्या पद्धतीने राहू शकते. आपल्या तोंडाला वास येण्याची कारणे हि खूप वेगवेगळी आहेत. तोंडाला जर आपण ब्रश नाही केला तर सुद्धा आपल्या तोंडाची दुर्गंधी वाढते आणि ज्यावेळी तुम्ही समोरच्या व्यक्तीसोबत बोलत असेल तर त्यावेळी तुमच्या तोंडाचा वास हा जास्त येऊन समोरच्याला सुद्धा घाण वाटू शकते. त्यामुळे समोरचा व्यक्तीला तुमच्याशी बोलण्याची इच्छा निर्माण होत नाही.

जर तुमचे तोंड साफ नसेल तर सुद्धा वास हा घाण येतो. त्यावेळी स्वच्छ पाण्याने चुळा भरणे गरजेचे आहे. तसेच जेवण झाल्यानंतर चुळ न भरल्यामुळेही तोंडाला वास येऊ शकतो. तसेच पोट साफ नसणं आणि पोटाचे अन्य विकारामुळेही तोंडाला वास येऊ शकतो. तोंडाला वास येण्याची अनेक कारणं असू शकतात. दिवसभरात दोन ते तीन वेळा ब्रश न करणं हे मुख्य कारण असू शकतं. तसेच जेवण झाल्यानंतर चुळ न भरल्यामुळेही तोंडाला वास येऊ शकतो. तसेच पोट साफ नसणं आणि पोटाचे अन्य विकारामुळेही तोंडाला वास येऊ शकतो.तोंडाला वास येण्याची अनेक कारणं असू शकतात. दिवसभरात दोन ते तीन वेळा ब्रश न करणं हे मुख्य कारण असू शकतं. सार्वजनिक ठिकाणी जर जाणार असाल तर त्यावेळी आपल्या तोंडाचा वास येत असेल तर चार हात लोकांपासून लांब राहणे पसंत करावे. त्यामुळे दुर्गंधी आली तरी त्याचा वास हा इतर लोकांपर्यंत जाणार नाही. अश्या वेळी लिंबाचा वापर हा आपल्या आहारात करा.