dodaka vegetable
| |

आहारातील दोडक्याचे असणारे महत्व

हॅलो आरोग्य  ऑनलाईन ।  अनेकांनी आपल्या आहारात दोडक्याच्या समावेश करणे आवश्यक आहे. अनेकांना दोडका हा खायला हा अजिबात आवडत नाही. पण हाच न आवडता दोडका हा आपल्या आहारासाठी जास्त मदत करते. दोडक्यापासून अनेक वेगवेगेळे पदार्थ बनवले जातात. त्यापासून चटणी आणि भाज्या बनवल्या जातात. आयुर्वेदात दोडक्याच्या वापर हा जास्त प्रमाणात करतात. दोडका हा आयुर्वेदात उलटी आणि जुलाब यासाठी जास्त प्रमाणात वापरला जातो. त्यांच्या बियांचा वापर सुद्धा हा जास्त प्रमाणात केला जातो.

दोडक्याच्या बिया या आरोग्याच्या दृष्टीने जास्त लाभकारी आहेत. जर तुमच्या शरीरात कफाचे प्रमाण हे जास्त असेल अश्या वेळी दोडक्याच्या रस हा जास्त प्रमाणात आहारात वापरावे. दोडका हा आपल्या शरीरातील आंबट पदार्थ दूर करण्यास मदत करते. पित्त , घसा खवखवणे यासारख्या आजारांपासून दूर राहण्यासाठी दोडक्याच्या वापर हा जास्त प्रमाणात केला जातो. मधुमेह किंवा हृदयाच्या त्रास असेल तर  त्यावेळी आपल्या आहारात दोडक्याच्या वापर हा जास्त प्रमाणात केला जावा.

पाय दुखणे आणि पोटात दुखणे अश्या समस्या ज्या वेळी निर्माण होतात. त्या वेळी दोडक्याच्या वापर हा जास्त प्रमाणात केला जावा. उष्णता जाणवणे, सतत पोटात तडकी भरणे, लघवीला कमी येणे किंवा लघवी हि जास्त होणे यासाठी सुद्धा दोडक्याच्या वापर हा केला जावा. ज्या लोकांचे वजन नाही त्या लोकांच्या आहारात दोडक्याच्या वापर हा करू शकता. मुतखडा याचा त्रास ज्या लोकांना आहे त्या लोकांनी आपल्या आहारात दोडक्याच्या वापर हा केला पाहिजे. मधुमेहासाठी दोडक्याच्या बिया या जास्त लाभकारी आहेत.