Winter Coffee
| | |

थंडीमुळे दातखिळी बसली? तर गरमागरम कॉफी ‘या’ पदार्थांसह बनवा आणि फील करा हॉट हॉट; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। गेल्या काही दिवसांपासून राज्यात थंडीचा कडाका इतका वाढला आहे कि घरातून बाहेर पाय टाकताना अगदी नको नको वाटत आहे. अश्या थंडीमध्ये एकतर सतत अंथरुणात पडून राहावं वाटत. नाहीतर मग गरम कपड्यांवर कपडे घालून शेकोटीजवळ बसावं वाटत. तोंड उघडलं कि बर्फ होऊ का काय? असेच वाटत आहे. त्यामुळे अश्या थंडीत एकतर गरमागरम आल्याचा कडक चहा हवा नाहीतर हॉट कॉफी हवीच हवी. पण चहा न पिणाऱ्यांसाठी कॉफीशिवाय पर्याय उरतोच कुठे? पण जर तुमची कॉफी चहासारखी स्ट्रॉंग असेल तर… काय मजा येईल ना? घशाला आराम जाणीव शरीराला ऊर्जा मिळण्यासाठी होत आणि स्ट्रॉंग कॉफी प्यायला हवी. पण हि कॉफी बनवताना यात काही सिक्रेट पदार्थ मिसळा. म्हणजे तुमची कॉफी चहाला तोंड देईल. आता अशी कॉफी कशी बनवालं..? लगेच जाणून घ्या खालीलप्रमाणे:-

  • Coffee With Ginger
  • Coffee With Cinnamon
  • Coffee With Mint
  • Coffee With Chocolate

आता मस्त थंडीमध्ये गरमागरम पेय पिण्याचा मूड झाला असेल तर वरिलपैकी कोणताही फ्लेवर जरूर ट्राय करा आणि वेगळ्या फ्लेवरची कॉफी ट्राय करा.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *