Is banana suitable for baby or not?

केळ हे बाळासाठी योग्य आहे कि , अयोग्य ?

हॅलो आरोग्य  ऑनलाईन ।  लहान बाळासाठी केळी हि फायदेशीर असते. लहान वयातील बाळाला शरीरासाठी केळी हि फार पौष्टिक आहे. केळीमध्ये खूप जास्त पौष्टिक घटक असतात. बाळाला केळी देताना मात्र आपल्या बाळाला सर्दी , ताप अश्या समस्या नाहीत ना हे ओळखूनच बाळाला केळ हे खाण्यासाठी दिल गेलं पाहिजे.

पिकलेल्या केळीमध्ये बाळाच्या शरीरासाठी आवश्यक असलेले पौष्टिक घटक समाविष्ट असतात. तसेच बाळाला लहान वयात कधीपर्यंत ओळख करून द्यावी , याबद्धल डॉक्टरांच्या शिफारशी नुसार बाळाला केळे याचे महत्व दिले जावे. बाळ कमीत कमी एक वर्षाचे होत नाही . तोपर्यंत बाळाला केळी खायला देऊ नये. पण बाळाला जर केळी लवकर पचायला लागली तर मात्र बाळाला केली दिली तरी काही हरकत नाही.

— केळीमध्ये बाळाच्या पचनासाठी आवश्यक असलेले तंतुमय घटक असतात. त्यामुळे त्याचे पचन हे व्यवथित रित्या होण्यास मदत होते.

—- केळ्यामध्ये फायबर चे प्रमाण सुद्धा जास्त असते. त्याचा शरीराला खूप मोठ्या प्रमाणात फायदा हा होतो.

— बाळाला जर लघवीचा कोणताही त्रास होत असेल तर त्यावेळी लघवीच्या त्रासापासून दूर राहायचे असेल तर कमीत कमी एक केळी सकाळी खायला द्या.

— बाळाच्या हाडांसाठी केळी हि लाभकारक आहे.

—- केळीमध्ये असलेले फ्लोरिक ऍसिड हे मेंदूची स्थिती सुधारण्यास मदत करते.

— केळ्यामध्ये असलेल्या घटकांमुळे डोळ्यांची दृष्टी सुधारण्यास मदत करते.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *