Is it okay to take birth control pills and get brown discharge?

गर्भनिरोधक गोळ्या घेतल्याने तपकिरी रंगाचं स्त्राव होणे योग्य कि अयोग्य ?

हॅलो आरोग्य  ऑनलाईन ।   अनेक वेळा अनियमित गर्भधारणा रोखण्यासाठी महिला या गर्भनिरोधक गोळ्या घेतात. त्यामुळे महिलांना कदाचित जास्त त्रास हि होऊ शकतो. अनेकांची प्रत्येक वेळेला बाळ की जन्माला घालण्याची तयारी असतेच अशी नाही. त्यामुळे जर बाळ नको असेल तर गर्भधारणेच्या अगोदरच गर्भधारणा गोळ्या घेऊन महिला रिकाम्या होतात. त्यामुळे जे इतर टेन्शन असते. ते फार कमी होतात. पण महिलांच्या जीवनात या गोष्टीला खूप महत्व दिले जाते. अनियोजित गर्भधारणा करणे हे महिलांच्या दृष्टीने आवश्यक आहे.

अनेक वेळा महिलांनी गर्भनिरोधक गोळ्या खाल्यानंतर त्याच्या शरीरातून तपकिरी रंगाचे स्त्राव बाहेर पडते. ते तपकिरी रंगाचे स्त्राव जे येते त्याची कारणे वेगवेगळी आहेत ते जाणून घेऊया ….

जुने रक्त —-

बऱ्याच वेळेला आपल्या शरीरात जुने रक्त जे असते. ते बाहेर पाडण्यासाठी मासिक पाळी हि येत असते. मासिक पाळीनंतर तुमच्या शरीरातील जे घाण आवरण असते ते बाहेर पडण्यासाठी जुन्या रक्ताचा नवीन मासिक पाळीशी संपर्क येत असल्यास तपकिरी रंगाचा स्त्राव हा आपल्या शरीरातून बाहेर पडायला सुरुवात होते.

हलके डाग —

गर्भनिरोधक गोळ्या या घेतल्याने त्याच्या शरीरावर अनेक प्रकारचे छोटे मोठे डाग तयार होतात त्यामुळे महिलांना खूप जास्त प्रमाणात त्रास हा होत असतो.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *