Food Poisoning
| | |

भाग 1 : फुड पॉयझनिंग म्हणजे काय..?; जाणून घ्या कारणे आणि लक्षणे

हॅलो आरोग्य ऑनलाईन। अनेकदा असे होते कि आपण भूक लागली म्हणून जिथे असू तिथे जे दिसेल ते खाणे सोयीस्कर समजतो. यानंतर काही वेळ गेला कि अचानक पोटदुखी, मळमळ, छातीत जळजळणे, उलट्या होणे असे त्रास होऊ लागतात. डॉक्टरकडे गेलो कि ते सांगतात तुम्हाला फूड पॉयझनिंग झालं आहे. पण हे असं का होत..? याची कारणे काय..? शिवाय लक्षणे काय..? हे आपल्याला माहित असेल तर अगदी घरगुती उपचारांच्या सहाय्याने देखील आपण यावर मात करू शकतो. तर भाग १ मध्ये आपण फुड पॉयझनिंग म्हणजे काय? आणि त्याची कारणे तसेच लक्षणे कोणती हे जाणून घेऊ.

० फुड पॉयझनिंग म्हणजे काय?

एखादा अन्न पदार्थ खाल्ल्यास तो न पचता शरीराच्या उत्सर्जन क्रियेतून शरीराबाहेर पडत असेल तर या स्थितीला फूड पॉयझनिंग म्हणतात. दरम्यान तुम्हाला उलटीचा त्रास मोठ्या प्रमाणात जाणवतो. हि उलटी इतर वेळेप्रमाणे सामान्य नसते. तर फूड पॉयझनिंग झाल्यास होणारी उलटी आतड्यांना दुखावते.

फुड पॉयझनिंग दोन प्रकारच्या बॅक्टेरियामुळे होते. इ कोलाय आणि साल्मोनेला अशी त्यांची नावे आहेत. यातील इ कोलाय बॅक्टेरिया हा दुध आणि दुग्धजन्य पदार्थ, कच्चे किंवा मासांहारी पदार्थ यांमुळे होतो. तर दुसऱ्या प्रकारच्या बॅक्टेरियाचा त्रास झाल्यास ताप येणे, उलट्या होणे असे त्रास होतात.

० फुड पॉयझनिंगची कारणे

० फुड पॉयझनिंगची लक्षणे

यानंतर भाग २ मध्ये आपण फूड पॉयझनिंग झाल्यास कोणते उपाय करू शकतो हे जाणून घेऊ.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *