Some of these habits can be harmful to your body

या काही सवयी आपल्या शरीराला ठरू शकतात हानिकारक

हॅलो आरोग्य ऑनलाईन । आपल्या दररोज च्या कामकाजाच्या दृष्टीने आपण अनेक वेळा चुकीच्या सवयी असतात, कधी त्या नकळत होत असतात तर कधी याची सवय झालेली असते. त्यामुळे अश्या कोणत्या सवयी आहेत हे त्याचा वापर हा दररोज च्या जीवनात केला जाऊ नये. अगदी साध्या असलेल्या चुका या आपल्याला मोठ्या आजाराचे निमंत्रण देत असतात. त्यामुळे या चुका बदलण्याचा प्रयत्न करूया …..

—- उभे राहून पाणी पिणाऱ्याचे गुडघे जगातील कोणताच डॉक्टर बरे करू शकत नाही. त्यामुळे उभे राहून कधीच पाणी पिले जाऊ नये.

— अनेकांना सवय असते कि , पंखा हा मोठा करायचा आणि झोपून जायचे पण मोठा पंखा खाली झोपणे किंवा एसी मध्ये झोपणाऱ्याचे लठ्ठपणा वाढवितो.

— एक ग्लास गरम पाणी कोणत्याही पेनकिलर गोळी पेक्षा जास्त काम करते.

— अनेक वेळा महिला या घरातील डाळ शिजवण्यासाठी नेहमी कुकर चा वापर केला जातो. जरी कुकरमध्ये डाळ लवकर शिजत असली तरी कुकरमध्ये डाळ शिजत नाही, ती फाटते त्या मुळे गॅस-असिडेडी निर्माण होते.

—- अल्युमिनियम भांड्यामध्ये स्वयंपाक आणि खाण्याने आयुष्यमान कमी होतो.

—सरबत आणि नारळ पाणी सकाळी अकराच्या आत अमृत आहे. त्यामुळे खूप लवकर आणि खूप उशिरा सुद्धा नारळाचे पाणी पिले जाऊ नये.

— थंडीच्या दिवसांत तर आपल्या आहारात नारळाचे आणि ठेवले नाही पाहिजे.

— लकवा मारल्या नंतर रोगीच्या नाकात देशी गाईचे तूप सोडण्याने लकवा रोग नाहीसा होतो.