Summer Days
| |

आला आला उन्हाळा आरोग्याला सांभाळा; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। पाहता पाहता थंडी सरली आणि कडकडीत उन्हाचे चटके बसायला सुरुवात झाली आहे. सकाळी अगदी दहाच्या सुमारास जरी घर सोडायचं म्हटलं तरी अंगाची लाही लाही होईल अशी भीती वाटते. उन्हाळ्यात सूर्य किरणांचा मारा इतका प्रखर आणि तप्त असतो कि याचा आपलया आरोग्यावर अतिशय वाईट परिणाम होतो. एकतर त्वचेला या किरणांमुळे अतिशय हानी पोहोचते. शिवाय शरीरातील पाण्याची पातळी झपाट्याने कमी होते आणि शरीर डिहायड्रेट होऊ लागते. अशा परिस्थितीमध्ये आपल्याला आपल्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे.

तसे पाहता उन्हाळा साधारण चार महिन्याचा पाहूणा असतो. पण या चार महिन्यात वाढलेलं तापमान अगदी घाईला आणत. दरम्यान उन्हाळ्याच्या दिवसात अनेक लोकांना विविध आरोग्यविषयक समस्यांना सामोरे जावे लागते. उन्हाळ्यात सर्वांत जास्त त्रस्त करणारे त्रास म्हणजे शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊन शरीर डिहायड्रेट होणे. तसेच गॅस्ट्रोएन्ट्रायटिस, पोटाच्या विविध समस्या यात सामान्यपणे ‘स्टमक फ्लू’चा समावेश असतो.

उन्हाळ्यामध्ये नोरोव्हायरस, रोटाव्हायरस आणि एस्ट्रोव्हायरस यांसारख्या जीवाणूंचा मोठ्या प्रमाणावर फैलाव होतो. ज्यामुळे यूरिनरी इन्फेक्शन आणि अंगावर पुरळ येणे, घामोळे अश्या समस्याही निर्माण होतात. अशा प्रत्येक समस्येपासून आराम मिळवण्यासाठी आज आपण काही साध्या सोप्या टिप्स जाणून घेऊ. ज्यांच्या सहाय्याने यंदाचा उन्हाळा तरी सुसह्य जाईल.

० उन्हाळ्यातील त्रास टाळण्यासाठी अशी खबरदारी घ्या

वरील गोष्टींची काळजी घेतल्यास उन्ह्याळ्याची चिंता करण्याची गरज नाही. त्यामुळे मस्त रहा आणि स्वस्थ जगा!

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *