The health benefits of Vishramasan Yoga

विश्रामासान या योगाचे आरोग्यदायी फायदे

हॅलो आरोग्य ऑनलाईन ।  योगाचे आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदे आहेत. योगाने आरोग्य हे खूप चांगले होण्यास मदत होते. विश्रामासान हे आसन करणे म्हणजे स्वतःला पूर्णतः विश्रामासानाच्या स्थितीत अनुभवतो. या आसनांमध्ये पोटावर, पाठीवर झोपून वज्रासनात बसून राहावे. या आसनाला बालसन असेही म्हणतात. या आसनांमध्ये पोटावर झोपून डावा हात डोक्याच्या खालच्या भागावर ठेवा. डावा हात डोक्याच्या खाली ठेवा डाव्या हाताची तळ उजव्या हाताच्या खाली असेल. डाव्या पायाचे गुडघे वाकवून लहान मुलं झोपतो तसे झोपा अशा प्रकारे दुसऱ्या बाजूने देखील करा.

 

फायदे —–

— श्वास घेण्याच्या स्थितीत आपले मन शरीराने जोडलेले असते. या मुळे आपल्या शरीरात कोणतेही बाहेरचे विचार येत नाही. मन शांत आणि आरामदायी स्थितीत असतं. तेव्हा शरीर स्वतःच शांती अनुभवतो.

— सर्व अंतर्गत अवयव तणाव मुक्त होतात. ज्यामुळे रक्त विसरणं सुरळीत सुरू होतं. आणि ज्या वेळी रक्त विसरणं व्यवस्थित सुरू असतं शारीरिक आणि मानसिक ताण कमी होतो.

— ज्या लोकांना उच्च रक्तदाब आणि निद्रानाशाचा त्रास आहे, त्यांना या आसनाचा खूप फायदा होतो.

— पचन तंत्र सुरळीत ठेवते आणि अन्न पचण्यास मदत करते.

— हे शरीरातील सर्व वेदना दूर करते.