ice

बर्फाचे दैन्यंदिन जीवनात असलेले महत्व

हॅलो आरोग्य ऑनलाईन । बर्फ हा सगळ्यात जास्त उन्हाळाच्या दिवसांत वापरला जातो. बर्फाचे आपल्या दररोज च्या जीवनात खूप महत्व आहे. बर्फाचे आहारात समावेश हा उन्हाळ्याच्या दिवसांत केला जातो. उन्हाळ्याच्या दिवसांत नेहमी थंड थंड आइस्क्रिम किंवा गोळा हा खाल्ला जातो. सध्या दुपारच्या वेळेत उन्हाचे प्रमाण हे वाढत जाते  . अश्या वेळी कोणत्याही थंड पदार्थाचा आहारात समावेश करावा असा वाटतो. दुपारच्या कडक उन्हापासून आपले संरक्षण  झाले गेले पाहिजे  यासाठी बाजारात असणाऱ्या  फळाचा तसेच , लस्सी , आईस्क्रीम  अश्या  थंड पेयांचा  वापर हा जास्त  केला  जातो .  इतक्या  कडक उन्हात  बर्फाची तर आठवण येणारच .   त्यामुळे बर्फाचे फायदे  काय आहेत , ते जाणून  घेऊया ….

बर्फाचे इतरही अनेक फायदे आहेत —-

— ज्यावेळी आपण कडवट औषध घेत असू त्यावेळी आपण कडू औषध खाण्यापूर्वी काही वेळ आपल्या जिभेवर बर्फ ठेवावा. त्यामुळे कोणतेच औषध कडवट लागणार नाही. त्यामुळे औषध घेण्यापूर्वी थोडा वेळ बर्फ खावा.

— आपल्या शरीराच्या कोणत्याही भागातून जर रक्त येत असेल तर त्यावेळी बर्फ चोखावा.

— जर तुमच्या उलट्या या काही वेळ थांबत नसतील तर अश्या वेळी बर्फाचा समावेश केला जावा.

— ज्यावेळी पायांच्या टाचांमधून रक्त येत असेल त्यावेळी सुद्धा औषध म्हणून बर्फाचा वापर करावा .

— तसेच लहान मुलांना ज्यावेळी इंजेकशन देऊ अश्या वेळी बर्फाचा वापर हा कऱण्यात यावा. त्याने लहान मुलांचे पाय हे शेकले जावेत.

— ज्यावेळी अपचनाच्या समस्या या निर्माण होत असतील त्यावेळी बर्फ़ भा खाल्ला जावा.

— आपल्या त्वचेला मुलायम बनवण्यासाठी बर्फाचा वापर हा करावा .

— चेहऱ्यावरील काळे डाग दूर करण्यासाठी सुद्धा बर्फाचा वापर हा केला जातो.