To reduce the amount of fat on the face

चेहऱ्यावरील चरबीचे प्रमाण कमी करण्यासाठी

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । आपल्या चेहऱ्याच्या समस्या या दूर करण्यासाठी आपल्या आहारात योग्य पदार्थांबरोबर आपल्याला व्यायामाची खूप गरज आहे. आहारात जर आपण कॅलरीज जास्त असलेल्या पदार्थांचे सेवन केले तर मात्र हनुवटीच्या खालच्या भागातले चरबीचे प्रमाण वाढायला सुरु होते. त्यासाठी आपल्या आहाराबरोबर आपल्या शरीराला काही प्रमाणात व्यायाम करणे आवश्यक आहे.

चेहऱ्यावरील क काही भागाचा व्यायाम करणे गरजेचे आहे. व्यायाम केल्याने चेहऱ्यावर जे अतिरिक्त चरबी तयार झाली आहे . ती कमी करण्यासाठी मदत करते. त्यासाठी हनुवटीच्या खालच्या भागाचा व्यायाम करणे सुद्धा आवश्यक आहे. हनुवटी उचला. दुहेरी पद्धतीने हनुवटी उचला आणि हनुवटी वर उचलून, म्हणजे मानेपासून ते जबड्यापर्यंत घशाजवळील स्नायू व्यवस्थित ताणले जातील अशा प्रकारे काळजी घ्या. हनुवटी वरच्या बाजूला वर ओढताना नजर देखील वरती ठेवा. असा व्यायाम दिवसभरात कधीही करू शकता. त्यावेळी ओठांव्यतिरिक्त कोणताही स्नायू स्नायू वापरणार नाही याची काळजी
घ्या.

डोळे घट्ट मिटून , सुद्धा हा व्यायाम प्रकार करू शकता आणि त्याच्या साह्याने आपल्या चेहऱ्यावरचे चरबी कमी करू शकतो. हा व्यायाम त्रासमुक्त असून गालाच्या स्नायूंनी डोळे घट्ट बंद करावे.यावेळी चेहऱ्यावरील स्नायूंचे आकुंचन होईल याची काळजी घ्या. त्यामुळे चेहऱ्याचा भाग हा ताणाला जाऊ शकतो. दिवसभरात हि क्रिया पाच वेळा तरी केली जावी. याचा एक फायदा म्हणजे हा व्यायाम कोणत्याही वेळेत आणि कधीही , कुठेही करू शकता. पण त्याचा इतर अवयवांवर प्रभाव पडणार नाही याची काळजी घ्यावी