What are the home remedies for cleansing the intestines of the stomach

पोटातली आतडे साफ करण्यासाठी काय आहेत घरगुती उपाय?

हॅलो आरोग्य ऑनलाईन । आहारात जर चुकीच्या पदार्थाचा समावेश झाला असेल तर त्यावेळी मात्र पोट दुखीचा समस्या या जाणवतात . पोट दुखी हि शरीरात जड पदार्थ गेले असतील तर जास्त जाणवते . पण जर पोट साफ झाले नाही तर मात्र दिवस हा त्रासात जातो. त्यामुळे चिडचीड होते.  ज्यांचे पोट साफ ते जीवनात जास्त काळ सुखी राहतात.त्यासाठी बरेच उपायही आहेत. ते जाणून घेऊया … काही उपाय हे जेवणाच्या वेळी केले जातात आणि काही उपाय हे जेवण झाल्यानंतर सुद्धा केले जातात. आतड्याच्या समस्या साठी काही उपाय हे कमीत कमी २ दिवस केले जावेत .

— जेवताना शेंगदाणा किंवा तीळ चटणी खावी.त्यामुळे पोट साफ होते .

— आहारात हिरव्या मिरच्या या मीठ किंवा ओवा घालून केला जावा. काकडी, बीट , पानाकोबी कोशिंबीर खावी. जेवण झाल्यावर बडीशोप, ओवा, तीळ याचा आहारात जास्त समावेश करावं .

— लसणाचा आहारात जास्त वापर हा केला जावा.

— अपचन झालेवर जुलाब होतात , ढेकर येतात. त्रिफळा चूर्ण १ चमचा कोमट पाण्या बरोबर घ्याव्यात.

— ओवा दाताला मंजन लावतो तेवढ्या चावून खाव्यात. किंवा ओवा खाऊन पोटाच्या एका कडेला   झोपले जावे. किंवा पालथे  झोपावे.

— भाकरीवर लाल चटणी तेल टाकून खावे . गावाकडे याचा वापर हा जास्त केला जातो.

— एरंडेल १ चमचा घ्यावे. एरंडेल तेलाने    पोट दुखी  थांबते .  तसेच  पोट साफ होऊन  ती घाण  निघून जाते.

— मधून मधून कच्या लसनाच्या १-२ पाकळ्या चावून लगेच कोमट पाणी प्यायल्याने गॅस  जाऊन पोटही साफ होते. सकाळी पाव लिंबू फोडीवर थोडे साधे काळे मीठ टाकून कोमट पाण्यात पिळून ते पाणी खाली पोटी घेऊन पोट साफ होते.

— आहारात जास्त जंकफूड चा समावेश केला जाऊ नये .