What Vegetables are High in Protein

या रंगाच्या भाज्यांचा आपल्या आहारात करा समावेश

हॅलो आरोग्य ऑनलाईन । आहारातील रंगाची कल्पना हि खरं असलं तरी त्यामध्ये कोणत्या प्रकारच्या आहारातील रंगाचा केला जावा. कोणत्याही प्रकारचा आहार घेताना त्यामध्ये विशिष्ट प्रकारची चव आणि गंध आणि कलर असेल तर तो पदार्थ हा आवडीने खाल्ला जातो. त्यामुळे रंगाच्या शिवाय जीवनाची कल्पना देखील करू शकत नाही. रंग हे जीवनात आनंद, सौंदर्य, उत्साह आणि चांगले आरोग्य घेऊन येतात. जर आपण प्रत्येक रंगाची फळे आणि भाज्यांमध्ये असलेल्या पोषक घटक आणि त्यांच्या फायद्याच्या विषयी जाणून घेतल्यावर आपल्यासाठी निरोगी राहणे काहीच कठीण काम नाही. आम्ही आपल्याला निरोगी आणि सुंदर बनविण्यासाठी हा रंगीबिरंगी आहार चार्ट तयार केला आहे. What Vegetables are High in Protein

हिरवा रंग

वैदिक काळापासूनच हिरव्या झाडांचा वापर औषधीच्या रूपात केला जात आहे, जी आपल्याला निरोगी आणि बळकट बनवून राहण्यात मदत करतात. हिरव्या रंगाचे फळ आणि भाज्यात आढळणाऱ्या सल्फोरॅफेन, आयसोथियोसायनेट, इंडोल, ल्युटीन सारखे पोषक तत्त्व डोळ्यांची दृष्टी वाढवतात. दात आणि हाडे देखील बळकट करतात. हिरव्या भाज्यांच्या नियमित सेवनाने शरीरात झालेली व्हिटॅमिन ए, बी-कॉम्प्लेक्स, सी च्या सह कॅल्शियमची कमतरता देखील दूर होते.
आपल्या दररोज च्या आहारात हिरव्या पालेभाज्या यांचा वापर हा केला जातो. हिरव्या पालेभाज्या, कोबी, काकडी, बीन्स, ब्रोकोली, कांद्याची पात, हिरवे वाटाणे किंवा मटार, नाशपाती, हिरवे द्राक्ष, हिरवे सफरचंद या सगळ्या हिरव्या पालेभाज्यांचा वापर हा आपल्या दररोज च्या आहारात केला गेला पाहिजे. What Vegetables are High in Protein

लाल रंग

आपल्या घरात वापरले गेलेले टोमॅटो सुद्धा आपल्या शरीरासाठी जास्त फायदेशीर आहे. लाल रंगाच्या भाज्यांमध्ये आणि फळामध्ये लायकोपिन हा घटक आढळतो. जो घटक आपल्या मेंदूमध्ये स्मृती वाढवण्यास मदत करते. कर्करोग हा आजार होण्याची जी शक्यता असते ती शक्यता कमी करण्याचे काम लाल रंगाची फळे करतात. त्यामुळे दररोज च्या आहारात काही प्रमाणात लाल रंगाच्या फळांचा समावेश असला पाहिजे. लाल रंगांच्या फळांमुळे आपली ऊर्जा शक्ती वाढण्यास मदत करते.

पिवळा आणि केशरी रंग

या रंगाचे फळ आणि भाज्यांमध्ये असलेले अल्फा कॅरोटीन, बीटा कॅरोटीन, व्हिटॅमिन सी, बायोफ्लेवोनॉइड इत्यादी रोग प्रतिकारक शक्तीला वाढवतात. हे त्वचेला निरोगी आणि तरुण ठेवतो, फुफ्फुसांना बळकट करतात, हृदयरोग होण्याच्या शक्यतेला कमी करतात आणि रातांधळेपणाच्या रोगाला कमी करून फायदा देतात. हे फळे ज्यांची प्रतिकार शक्ती कमी आहे त्या लोकांनी या फळांचा वापर हा आपल्या आहारात केला जावा.

पांढरा रंग

या रंगाच्या फळामध्ये आणि भाज्यांमध्ये असलेले एलिसीन, फ्लेवोनॉइड इत्यादी पोषक घटक कोलेस्ट्रॉल ची पातळी कमी करतात ,हृदयाला निरोगी ठेवतात. कर्करोग आणि ट्यूमर होण्याची शक्यता कमी करतात. केळी , मशरूम अशी फळे खाल्ली जावीत. What Vegetables are High in Protein

निळा आणि जांभळा रंग

या रंगाच्या फळ आणि भाज्यांमध्ये आढळणारे अँथोसायनिन त्वचेला निरोगी आणि तरुण ठेवतो. हृदयाला बळकट ठेवतो आणि कर्करोग होण्याची शक्यता कमी करतो. या फळांचा वापर हा आहारात केल्याने प्रतिकार शक्ती तर वाढतेच तसेच आपल्याला फ्रेश राहण्यास मदत होते. जांभूळ, करवंद, आलू बुखारा, जांभळे द्राक्ष, ब्लॅक बॅरी, ब्लू बॅरी, जांभळा पानकोबी, वांग, या पदार्थाचा समावेश का केला जावा. या लोकांना हृदयाचा त्रास आहे अश्या लोकांनी आहारात फळांचा समावेश हा केला जावा.