When men are styling ....
|

पुरुषांनी स्टाइल करताना ….

हॅलो आरोग्य ऑनलाईन ।  आजकाल फॅशन म्हंटल हि प्रत्येक मुलामुलींचा आवडीचा विषय बनला गेला आहे. प्रत्येक मुलींना आणि मुलाला फॅशन करायला वाढते. पण सगळ्या फॅशन मध्ये मुली या अग्रेसर असतात. प्रत्येक वेळेला मुली जरी अग्रेसर असल्या तरी आजकाल मुले सुद्धा काही कमी नाहीत. त्यामुळे पुरुषांनी सुद्धा स्टाइल करताना कश्या पद्धतीने लुक ची काळजी घेतली पाहिजे ते जाणून घेऊया ….

आजच्या काळात जीन्स घालणे बऱ्याच मुलांना आवडते. मुलांच्या दिसण्याच्या दृष्टीने जीन्स सुद्धा खूप चांगली आहे. आजकाल मुलांच्या जीन्स मध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे ट्रेड आले आहेत. वरच्या भागापासून ते खालच्या भागापर्यंतचा भाग हा फिट्ट असतो. जे तुम्ही लो वेस्ट जीन्स घालत असाल तर त्यावेळी आपण क्रॉप शर्ट घातला नाही गेला पाहिजे . त्यामुळे तुमच्या दिसण्यात खूप फरक जाणवू शकतो. हे आपले संपूर्ण लुक खराब करू शकत. म्हणून लो-वेस्ट जीन्स घालताना टॉपची काळजी घ्या.

— मुलांनी आपल्या कपड्यांचा कलर निवडताना जास्त गडद रंगाची कपडे अजिबात निवडू नका. नेहमी सोबर आणि सौम्य रंग निवडा. खूप भडक रंग निवडू नका. हे आपल्या संपूर्ण लुकला खराब करू शकतं. म्हणून भडक रंगाची निवड करू नका. या ऐवजी सौम्य आणि साजेशी रंग निवडा.

—- आपल्या शरीराच्या साइज प्रमाणे तुमच्या कपड्यांची निवड करा. आपल्या साइज आणि चांगल्या फिटिंगची जीन्स घाला. जर आपली उंची कमी आहे. तर त्यावेळी तर हाय राइझ डेनिम जीन्स घाला.

— आपल्या कम्फर्टचा विचार करूनच जीन्स निवडा. फॅशन मध्ये काही असे करू नका ज्यामुळे आपण कम्फर्ट नसाल. म्हणून विचारपूर्वकच जीन्स घाला. एखाद्याला त्या प्रसंगी जीन्स घालणे जर योग्य वाटत नसेल तर त्यावेळी जीन्स अजिबात घालू नका.