When the nasal bone will grow ....

नाकाचे हाड वाढले असेल तेव्हा ….

हॅलो आरोग्य  ऑनलाईन ।  अनेक वेळा आपल्या आजूबाजूला अशी लोक पाहतो कि त्याच्या नाकाचे काही ना काही प्रॉब्लेम असतात. कधी कधी त्यांच्या नाकाचे हाड जास्त वाढले असेल तेव्हा त्रास हा जास्त जाणवायला सुरुवात होते. त्यामुळे आपल्या नाकाचे हाड वाढले असेल तर अश्या वेळी सर्दी, खोकला यासारख्या समस्या या जास्त जाणवतात. त्यामुळे नाकाचे हाड वाढले असेल तर त्यासाठी घरगुती उपाय करणे आवश्यक आहे . ते कोणते जाणून घेऊयात….

—- नाकाचे हाड जर जास्त जास्त वाढले असेल तर अश्या वेळी आपण आपल्या नाकाचे व्यायाम केले पाहिजेत. त्यामुळे आपल्याला नाकाला आराम मिळू शकतो.

— सकाळच्या वेळेत आपण फिरायला जाताना तोंडावाटे श्वास न घेता नाकावाटे श्वास हा घेतला जावा.

— सकाळच्या वेळेत प्रदूषित हवेत फिरायला जाऊ नये.

— थंडीच्या दिवसांत नाकातून जर रक्त येत असेल तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला हा घेतला जावा.

— नाकात संद्याकाळी झोपताना तेल टाकून झोपावे.

— नाकाच्या समस्या या जास्त असतील तर जास्त दिवस घरगुती उपाय करू नयेत. त्यामुळे वेगळे आजार होण्याची दाट शक्यता असते.