Why does your body need sunlight?

आपल्या शरीराला सूर्यप्रकाशाची का आहे गरज ?

हॅलो आरोग्य ऑनलाईन।  सूर्यप्रकाश हा सगळ्या सजीव सृष्टीला फार गरजेचा आहे. सजीव सृष्टीला आपले जीवन जगवण्यासाठी सूर्यप्रकाशाची नितांत गरज आहे. सुर्यप्रकाशापासून तयार होणारे अन्न आपल्याला ऊर्जा देण्यास मदत करते. त्यामुळे सूर्यप्रकाश दररोज काहींना काही प्रमाणात घेणे गरजेचे आहे. सूर्यप्रकाशामुळे आपल्याला जास्त आजारांना सामोरे जायला लागत नाही. सूर्यप्रकाश हा सर्व सजीव सृष्टीला खूप लाभकारक आहे.

 

सूर्यप्रकाश जर झाडांना मिळाला नाही तर मात्र झाडे मरून जातात. तसेच ज्या दिशेने सूर्यप्रकाश येत आहे त्या दिशेने झाडाची वाढ होण्यास सुरुवात होते. सूर्याला वेदात आणि आयुर्वेदात अनन्यसाधारण महत्व आहे.आपल्याला मिळणारे अन्न सुद्धा सूर्यप्रकाशापासून तयार होते. सूर्यप्रकाशामुळे आपल्या दैन्यंदिन जीवनात उत्साह निर्माण होते . अनेक रोगांचा मुकाबला करण्यासाठी सूर्यप्रकाश हा मदत करते. सूर्यप्रकाशामुळे आपल्या त्वचेमध्ये मेलीन नावाचे रासायनिक द्रव्य तयार केले जाते.

 

शरीराचा निस्तेज पणा आणि फिकटपणा दूर करण्यासाठी सूर्यप्रकाश मदत करते. सुर्यप्रकाशापासून आपल्याला ड जीवनसत्त्वे मिळते. सूर्यप्रकाशामुळे आपल्या जीवनात उन्हाचे आपल्या जीवनात खूप अनन्य साधारण महत्व असे आहे. थंडीच्या दिवसांत तर आपल्या शरीराला थोडे तरी ऊन लागणे गरजेचे आहे. दररोज च्या वापरातील कपडे सुकवण्यापासून आहारात तयार होणारे अन्न शिजवण्यापर्यंत सगळ्या गोष्टी या सुरुप्रकाश्याच्या मदतीने केलं जाते.