Monday, January 2, 2023

आहारात का खाल्ला जावा पिस्ता ?

आवडल्यास नक्की शेअर करा

हॅलो आरोग्य ऑनलाईन । आपल्या आहारात फळांबरोबर योग्य पदार्थ  यांची सुद्धा गरज हि जास्त असते. आहारात असे सगळे पदार्थ असतील तर त्यावेळी आपल्याला अजून प्रतिकार शक्तीत वाढ होण्यास मदत होऊ शकते. पिस्ता यामध्ये व्हिटॅमिन ई , व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन सी हे जीवनसत्व मिळण्यास मदत होते. पिस्ता जरी बाहेरून टणक असेल तर अश्या वेळी आतून त्याचा भाग हा मऊ मऊ असतो. पिस्त्याच्या आतील भागातील प्रोटिन्स असते. हे आपली वाढ होण्यास मदत करते .

पिस्ता यांचे महत्व 

— कोलेस्ट्रॉल चे प्रमाण हे नियंत्रणात राहण्यासाठी पिस्ता याचा वापर हा केला जातो.

— व्हिटॅमिन २ चे प्रमाण योग्य राहण्यास पिस्ता मदत करतो.

— पिस्ता खाल्याने डोळ्यांचे आजार हे दूर होण्यास मदत होते.

— व्हिटॅमिन बी हे रोगप्रतिकार वाढवण्यास मदत करते .

— चेहऱ्यावरच्या सुरकुत्या दूर करण्यासाठी आहारात पिस्ता हा ठेवला पाहिजे .

— पचन संस्था सुरळीत चालण्यासाठी आहारात पिस्ता खाल्ला पाहिजे .

— पिस्त्यामध्ये फायबर चे प्रमाण हे जास्त असते.

— वजन कमी कारण्यास पिस्ता लाभकारी आहे .

— ज्यांना जाड पदार्थ पचन नाहीत त्यांनी पिस्ता खाऊ नये .


आवडल्यास नक्की शेअर करा

हे तुम्ही वाचायलाच हवे...