Wednesday, January 4, 2023

वजन कमी करण्यासाठी का घ्यावा मिल्क चहा ?

आवडल्यास नक्की शेअर करा

हॅलो आरोग्य ऑनलाईन ।  आपल्या शरीरातील वजन कमी करण्यासाठी व्यायाम हा योग्य पद्धतीचा असला पाहिजे. त्या बरोबरच तुमचा आहार हा योग्य असला पाहिजे.वजन कमी करण्यासाठी अनेक घरगुती क्लुप्त्या तुम्ही वापरू शकता. आपण ऐकले गेल्याप्रमाणे जर आपल्या आहारात दुधाचा समावेश केल्याने आपल्याला कॅलरीज आणि कॅल्शियम सुद्धा मिळते. अनेक वेळा असे म्हंटल जाते कि , दुधाच्या चहा ने आपल्या शरीरातील वजनाचे प्रमाण वाढत जाते.  त्यामुळे जी लोक लठ्ठ आहेत ती आपल्या आहारात दुधाचा वापर हा  जास्त करत नाही . पण जर तुम्ही विशिष्ट पद्धतीने दुधाचा चहा बनवला गेला तर सुद्धा वजन कमी होण्यास मदत होते.

चहा तयार करताना दोन कप हे पाणी आणि एक चमचा हा त्याच्यामध्ये कॉफी ची पावडर काही प्रमाणात चहापत्ती घातली गेली पाहिजे. आल्याचा काही तुकडा , दालचिनी चा तुकडा त्याच्यामध्ये टाकावा आणि काही प्रमाणात गुळाचे एक दोन खडे त्याच्यामध्ये टाकले गेले पाहिजेत. त्याच्यामदे कमीत कमी दुधाचा वापर हा करावा. म्हणजे आपल्या शरीरात दुधाचा समावेश हा कमी केला जावा. हा चहा रिकाम्या पोटी घेतला जावा त्यामुळे त्याचा चांगला परिणाम आपल्या शरीरावर होऊ शकतो.

गुळाचे असलेले फायदे —

—- गुळामुळे कॅलरीज निर्माण होत नाहीत.

— मसाले चहा हा वजन कमी करण्यास मदत करते.

— फॅट लवकर बर्न होतात.

— कोको पावडर मुळे मेटाबॉलिज्म वाढतात. त्यामुळे वजन नियंत्रित राहण्यास मदत करते.

— दुधामुळे भूक वाढण्यास मदत होते.


आवडल्यास नक्की शेअर करा

हे तुम्ही वाचायलाच हवे...