You don't have time, it's just a brain illusion

आपल्याला वेळ नाही हा तर फक्त मेंदूचा भ्रम

हॅलो आरोग्य ऑनलाईन ।  अनेक वेळा आपल्याला कोणते काम करायचे असल्यास आपण म्हणतो की आपल्याला वेळच मिळत नाही. आपल्याला वेळ नसल्याने आपली कामे बरीच तशीच उरतात. पण हि कामे करण्याची खरं तर तुमची इच्छाच नसते . त्यामुळे तुम्हाला सतत अश्या प्रकारचे भास हे होत असतात. कोणते काम करण्यसाठी पण हा म्हणजे मेंदूचा भ्रम आहे असे मत संशोधकांनी व्यक्त केले आहे.

अमेरिकेत करण्यात आलेल्या सर्वेनुसार अनेक लोकांनी आपली मते मांडली आहेत, त्यांचे असे मत आहे की , काम करण्यासाठी खूप आहे . पण मात्र आपल्याकडे वेळ हा कमी पडत आहे. असे मत तेथील लोकांनी व्यक्त केले आहे.अमेरिकेत गेल्या ही वर्षापासून कामाचे तास हे कमी केले गेले आहेत. अनेक देशांमध्ये वर्क टाइम हा कमी झाला आहे. कामाचा वेळ जरी कमी झाला असला तरी कामाचा प्रेशर हा मात्र अधिक आहे अशी माहिती अमेरिकेच्या ग्रेटर गुड या मॅगझीन मध्ये याबाबत चा लेख हा प्रसिद्ध झाला आहे. त्यावर त्यांनी असे म्हटले आहे की, कोणतेही काम करण्यासाठी आपल्याकडे वेळ नाही.

अनेक वेळा आपल्याकडे वेळ असतो पण, आपल्याला काम करण्याची इच्छा मात्र निर्माण होते नाही. त्यासाठी आपल्या हा विचार करून डोक्याला हात लावून बसण्यापेक्षा आपल्या सायकॉलॉजि चा विचार हा केला गेला पाहिजे. आपल्यावर असलेले प्रेशर म्हणजे आपल्या मेंदूची सायकॉलॉजि तर नाही ना , हे समजून घ्या .आपण करत असलेले काम आपण खूप चांगल्या पद्धतीने करतो आहे ना, याचे निरीक्षण करा. अनेक वेळा असे वाटत असेल की , आपल्यावर खूप मोठ्या प्रमाणात प्रेशर आहे. आणि आपले काम हे सतत पेंडिंग राहत आहे तर तो मात्र तुमच्या मनाचा आणि मेंदूचा भ्रम आहे. ते दूर करण्यासाठी तुम्ही नेहमी आपले काम एन्जॉय करण्याचा प्रयत्न करा.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *